Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

अप्रशिक्षित शिक्षकांचा सेवा कालावधी वरिष्ठ वेतनश्रेणी साठी ग्राह्य

अप्रशिक्षित शिक्षकांचा सेवा कालावधी वरिष्ठ वेतनश्रेणी साठी ग्राह्य धरण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती त्यानुसार अप्रशिक्षित शिक्षकांनी त्यांच्या सेवा कालावधीत शिक्षण सेवक या पदावर केलेला कार्यकाल हा वरिष्ठ वेतनश्रेणी साठी ग्राह्य धरण्यात येणार आहे. 


अप्रशिक्षित शिक्षकांचा सेवा कालावधी वरिष्ठ वेतनश्रेणी साठी ग्राह्य धरणे बाबत परिपत्रक - Download file



निवड श्रेणी / वरिष्ठ वेतनश्रेणी विषयक सर्व बातम्या वाचण्यासाठी येथे टच करा. 


विशिष्ट वेतनश्रेणी प्रशिक्षणाची उद्दिष्टे - Click Here

निवडश्रेणी प्रशिक्षणाची उद्दिष्टे - Click Here



Post a Comment

2 Comments

close