अप्रशिक्षित शिक्षकांचा सेवा कालावधी वरिष्ठ वेतनश्रेणी साठी ग्राह्य धरण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती त्यानुसार अप्रशिक्षित शिक्षकांनी त्यांच्या सेवा कालावधीत शिक्षण सेवक या पदावर केलेला कार्यकाल हा वरिष्ठ वेतनश्रेणी साठी ग्राह्य धरण्यात येणार आहे.
वरिष्ठ श्रेणी व निवडश्रेणी प्रशिक्षण नोंदणी करण्यासाठी येथे टच करा.
शालेय शिक्षण WhatsApp Group
निवड श्रेणी / वरिष्ठ वेतनश्रेणी विषयक सर्व बातम्या वाचण्यासाठी येथे टच करा.



2 Comments
Yogya magni aahe saman Kam saman dam
ReplyDeleteThanks for creating such a blog.....very helpful.
ReplyDelete