Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

संत गाडगेबाबा यांचे विचार

शाळा पडू द्या,लेकरं मरु द्या,पण
मंदिर ,मजित  बांधा बापहो...
सोन्याचा कळस चढवा त्यावर,
उद्याचं भविष्य दडलंय ना त्यात...
बाजारात विकत मिळणारी मुर्ती जर माणसाच्या जिवनात सुख समृध्दी आणत असेल तर ..
विकणारा काय खुळा आहे का ?
का मुर्ती घडवणारा खुळा आहे?
तो स्वतःचे भले करण्याऐवजी बाजारात देव मांडुन त्याचा व्यापार कशाला करील.
  हे कधी कळेल माझ्या बांधवाला ? त्याऐवजी शाळा शिका , शाळेला पैका लावा , तुमची लेकरं शिकतील ,शिक्षणाला धरम माना,
बापहो तरच तुमचा उद्धार होईल .
                                                                 श्री संत गाडगेबाबा

Post a Comment

0 Comments

close