🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
*" डोक्यामध्ये दगड घालून ...,*
*खुन त्याचा केला... किंवा पराभव केला...*
*मरणारा तर मेला ...,*
*नंतर मारणाराही मेला...*
*पण तो दगड तिथेच पडलाय,*
*सांगतोय जगाला....*
*"मी किती पराक्रम केला ...,*
*दोघांचाही जीव घेतला..."*
:
*मित्रांनो,*
*सावधान... !*
*समाजात असे काही दगड आहेत ...*
*जे आपल्याला भांडायला लावतात.*
*आपण एकमेकांची डोकी फोडतो....*
*नुकसान आपले होते....*
*बरबाद आपण होतो ...*
*आणि ...*
*दगड मात्र बाजूला होतात....*
*म्हणून शिवतंत्र सांगते :*
*" वध होण्याआधी सावध व्हा...*
*बरबाद होण्याआधी आबाद व्हा.... "*
*मित्रांनो,*
*शिवरायांचे शिवतंत्र समजून घ्या*
*जे लोक स्वतःच्या स्वार्थासाठी ...,*
*किंवा मोठेपणा साठी ...*
*जवळची माणसे तोडतात..*
*असे लोक छोट्या छोटया ...*
*लुटूपुटूच्या लढाया जिंकतील ...*
*पण अंतिम युद्ध कधीच ...*
*जिंकू शकत नाहीत...*
*कारण ...*
*घरातच शत्रू निर्माण केल्यामुळे ...,*
*बाहेरचा शत्रू न लढताही जिंकतो...*
*म्हणून शिवतंत्र सांगते...*
*" जोडता नाही आले तर ...*
*जोडू नका ...*
*पण ...*
*आपल्या लोकांना तोडू नका*
💐💐 💐💐🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼


0 Comments