*सासरेबुवा 👴🏻:-* आज जेवण *सूनबाईंनी* बनवलंय वाटतं?
*सासूबाई👵🏻:-* मी रोज स्वयंपाक बनवते तेव्हा कधी एवढ्या कौतुकाने विचारत नाही आणि आज एक दिवस काय तीनं स्वयंपाक केला तर बरंच कौतुक सुचतंय...😏😏😡😡
*सासरेबुवा👴🏻:-* तसं नाही ग , रोज जेवणात *पांढरा केस* निघतो आज *काळा* निघाला म्हणून विचारलं...🙏🤦🏻♂🤦🏻♂
🤣🤣😜😜😜🤣🤣🤣😜😜


0 Comments