आम्ही मुंबईला मंत्रालयात गेलो असता , तेथे एक लक्षात आले , कि आपण जे mail पाठविले , त्याचा विचार झाला , कारण आम्हाला दोन ठिकाणी सांगितले गेले कि mail व्दारे आम्हाला या संदर्भात अनेक तक्रारी आलेल्या आहेत.
विषय मोठा आहे , त्यामुळे आपण अनेक तक्रारी करणे गरजेचे आहे , त्रुटी काढण्याचे काम चालू आहे, आयोगात बक्षी साहेब व कुंटे साहेब आहेत त्यांचे mail id सोबत देत आहे. व लेटर हि सोबत देत आहे , फक्त एकच विनंती कि pdf attachment करून mail करा. जितके mail जातील , तेवढा जास्त आपला विचार होईल.
बक्षी साहेब mail id : kpbplang@gmail.com
कुंटे साहेब mail id :- psec.gadservices@maharashtra.gov.in

0 Comments