मुंबईः अशासकीय खाजगी शाळांमधील अर्धवेळ शिक्षक , शिक्षकेतर कर्मचारी , ग्रंथपाल आणि रात्र शाळा शिक्षक यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यात आल्याचे शालेय शिक्षण क्रीडा व युवक कल्याणमंत्री अॅड.आशिष शेलार यांनी आज घोषित केले. याबाबतचा शासन निर्णयही जारी करण्यात आला आहे.
राज्यातील अशासकीय खाजगी शाळांतील पूर्णवेळ कर्मचाऱ्यांना दिनांक २२ फेब्रुवारी २०१९ रोजीच्या शासन निर्णयानुसार दिनांक १ जानेवारी २०१६ पासून सातवा वेतन आयोग लागू करण्यात आला होता. तसेच अनुदानित व महापालिका, नगरपालिका शाळांमधील शिक्षकांनाही सातवा वेतन आयोग लागू करण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. मात्र, अशासकीय खाजगी शाळातिल अर्धवेळ शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी ग्रंथपाल व रात्र शाळेचे शिक्षकांचा निर्णय प्रलंबित होता.
राज्यात १०१२ अर्धवेळ शिक्षक, १४३१ अर्धवेळ ग्रंथपाल तसेच १६५ रात्र शाळांमधे काम करणारे ६३० रात्र शाळा शिक्षक, २१९ शिक्षकेत्तर कर्मचारी असून, या सर्वांना १ जानेवारी २०१६ पासून सातवा वेतन आयोग लागू करणारा शासन मंत्री अॅड. आशिष शेलार यांनी घेतला असून, त्याचा निर्णय मंगळवारी जारी करण्यात आला आहे.
- Home-icon
- Online Update
- _Current Online Update
- _Student Portal Update
- _संचमान्यता अपडेट
- _All Scholarship Exam Update
- _Online Test
- __इ. १ली Online Test
- शैक्षणिक बातम्या
- _Latest News
- _शालेय स्पर्धा परीक्षा विषयक बातम्या
- _नवीन शासन निर्णय विषयक
- _जिल्हांतर्गत बदली
- _आंतरजिल्हा बदली
- _शिक्षणक्षेत्रातील आंदोलने
- शासन निर्णय
- _Latest शासन निर्णय
- _रजेविषयक शासन निर्णय
- _बदली विषयक शासन निर्णय
- _वरिष्ठ व निवड श्रेणी शासन निर्णय
- _वेतनविषयक शासन निर्णय
- _पवित्र पोर्टल शासन निर्णय
- _अनुकंपा भरती शासन निर्णय
- CCE प्रश्नपत्रिका व नोंदी
- _प्रथम सत्र मुल्यमापन
- _द्वितीय सत्र मूल्यमापन
- _आकारिक नोंदी-इयत्ता व विषय
- शालेय स्पर्धा परीक्षा
- _शिष्यवृत्ती परीक्षा
- _नवोदय परीक्षा
- _NMMS Exam
- _NTS Exam
- आरोग्यविषयक
- तंत्रज्ञान विषयक
- _आधार पॅन लिंकिंग
- _Google News
- _WhatsApp
- _Facebook
- हास्यकल्लोळ
- प्रेरणादायी पोस्ट


0 Comments