दारु प्यायच्या अगोदर जे ग्लासात बोट बुडवून दोन थेंब जमिनीवर टाकतात.. त्याला दारुच्या भाषेत "आभार-प्रगट संस्कार" असे म्हणतात... सगळं कांही या धरतीचच आहे. आणि इथेच राहणार आहे. म्हणूनच दोन थेंब जमिनीवर टाकले जातात.
DRINKया शब्दाचा एक-एक ALPHABET एक-एक पॅक वरून बनवला आहे.
१) जर तुम्ही एक पेग घेत असाल तर तो Digestion- पचनक्रीये साठी ठीक आहे म्हणून D घेतला आहे.
२) जर दुसरा पेग घेत असाल तर तो Relaxation (विश्राम) साठी ठीक आहे म्हणून R घेतला आहे.
३) जर तुम्ही तिसरा पेग घेत असाल तर तो Intelligent (बुध्दीमान) बनवतो म्हणून त्याचा I घेतला आहे.
४) जेंव्हा तुम्ही चौथा पेग घेता तेंव्हा तो तुम्हाला बोलण्यातून Naughty (नटखट) बनवतो म्हणून N घेतला आहे.
५) जेंव्हा तुम्ही पाचवा पेग घेता तेंव्हा तो तुम्हाला King (राजा) बनवतो म्हणून K घेतला आहे.
अशाप्रकारे बनलेला आहे DRINK हा शब्द...!!!
बाकी अजुन बरंच ज्ञान आहे पण ते... जेंव्हा प्यायला बोलवाल ना.. तेंव्हाच दिलं जाईल...!!!
Joke वाचा
३ मित्र दारू पिउन झाल्यावर
रिक्षा जवळ येतात.
रिक्षा Driver ला माहिती
असत कि हे तिघे
पिलेले आहेत ...
तो फ़क़्त इंजिन चालू करतो,
बंद करतो
आणि म्हणतो'
आपण पोहचलो'
पहिला मित्र त्याला पैसे देतो.
दुसरा त्याला धन्यवाद म्हणतो.
तिसरा त्याच्या
कानाखाली वाजवतो ....
रिक्षा Driver la वाटत आपण काय केल ते
तिसऱ्याला कळाल.....
पण तरी तो विचारतो 'का
मारल'
तिसरा : पुढच्या वेळी रिक्षा
हळू चालव .
रिक्षा जवळ येतात.
रिक्षा Driver ला माहिती
असत कि हे तिघे
पिलेले आहेत ...
तो फ़क़्त इंजिन चालू करतो,
बंद करतो
आणि म्हणतो'
आपण पोहचलो'
पहिला मित्र त्याला पैसे देतो.
दुसरा त्याला धन्यवाद म्हणतो.
तिसरा त्याच्या
कानाखाली वाजवतो ....
रिक्षा Driver la वाटत आपण काय केल ते
तिसऱ्याला कळाल.....
पण तरी तो विचारतो 'का
मारल'
तिसरा : पुढच्या वेळी रिक्षा
हळू चालव .


0 Comments