💥 *कोरोना जनजागृती चित्र कसे काढावे?*
💥 *How to Draw Covid 19 awareness Drawing?*
सद्या कोरोना महामारीमुळे सर्व जग बंदिस्त झाले आहे. त्याचा सर्वात जास्त परिणाम विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर झाला आहे. शाळा बंद असल्यामुळे मुलांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी मुलांना अभ्यासात गुंतवून ठेवणे पालकांसाठी कठिण काम ठरत आहे. अशा परिस्थितीमध्ये मुलांना चित्र काढण्यास सांगू शकतो.
अशा वेळी कोरोना चित्र काढण्यास सांगितले तर मुलांच्या कल्पक बुद्धीला चालना मिळून कोरोना जनजागृती करता येवू शकते. चित्राच्या माध्यमातून कोरोना जनजागृती अधिक परिणामकारक होवून मुलांनासुद्धा कोरोनाचे स्वच्छता विषयक नियम कायम लक्षात राहू शकतात.
कोरोना जनजागृती चे चित्र कसे काढावे?
पुढील लिंक वरुन कोरोना जनजागृती चित्र काढण्यासंदर्भात Step by Step मार्गदर्शन केले आहे. हा व्हिडिओ पाहुन तुम्ही कोरोना जनजागृती चित्र सहज काढू शकाल.
👇


0 Comments