Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

नवोदय परीक्षेचा फॉर्म भरण्यासाठी कोणती कागदपत्रे लागतात? फोटो / सही स्कॅन कशी करावी आणि Resize कसे करावे?

नवोदय विद्यालय निवड चाचणी 2022 साठी अर्ज करण्यापूर्वी पुढील कागदपत्रे / प्रमाणपत्रे तयार ठेवा.

🎯 JNV application *Blank form*
🎯 *Residence certificate*
🎯 *OBC certificate*
🎯 *पालक उमेदवार यांचे सही केलेले प्रमाणपत्र*
🎯 *Prospect JNVST 2022*

 💥 *Download* 💥 साठी पुढील लिंक ला  टच करा.
👇



*सर्वांना शेअर करा.*

🎯 *पुढील कागदपत्रे स्कॅन करुन ठेवा.*
विद्यार्थी सही 10 ते 100 kb
पालक सही 10 ते 100 kb
फोटो 10 ते 100 kb
प्रमाणपत्रे 50 ते 300 kb

फोटो / सही / Document स्कॅन साठी application Click here

फोटो / सही / Document size कमी करण्यासाठी application  Click here


*पुढे फारवर्ड करा.*

Post a Comment

0 Comments

close