Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

NEET Result 2025 नीट परीक्षा 2025 चा निकाल जाहीर... कसा डाउनलोड करावा...

NEET Result 2025 नीट परीक्षा 2025चा निकाल जाहीर


AIIMS, JIPMER सह देशातील विविध मेडिकल कॉलेजांमधील एमबीबीएस आणि बीडीएस अभ्यासक्रमांसाठी नीट 2025 ही परीक्षा होते. 04 मे 2025 रोजी आयोजित करण्यात आली होती.

असा पाहा निकाल  NEET परीक्षेचा निकाल-

नीट 2025 परीक्षेचा निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांनी पुढील स्टेप्स फॉलो कराव्यात.


- सर्वात आधी एनटीएची अधिकृत वेबसाईट https://neet.nta.nic.in/ वर जा.
- यानंतर निकालाच्या लिंकवर क्लिक करा.
- आता नीट ॲप्लिकेशन क्रमांक, जन्मतारीख आणि सिक्युरिटी पिन टाकून सबमिट करा.
- नीट 2025 निकाल तुमच्या स्क्रीनवर दिसेल.
- आता निकाल डाऊनलोड करता येईल. भविष्यातील संदर्भासाठी एक प्रिंटआऊटही काढून ठेवता येईल.







Post a Comment

0 Comments

close