Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

*महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थ्यांच्या पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान वाढीसाठी शासनाचा अभिनव उपक्रम व्हाट्सएप आधारित सराव ...*

*स्वाध्याय (SWADHYAY) - Student WhatsApp based Digital Home Assessment Yojana*  
महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थ्यांच्या पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान वाढीसाठी शासनाचा अभिनव उपक्रम व्हाट्सएप आधारित सराव 👦👩🎓🔢

प्रत्येक विभागावार एक वेगळी लिंक आहे. आपण कृपया आपला विभाग तपासून पहा आणि लिंक वर क्लिक करावे. *सदरची लिंक कोकण विभागासाठी असून प्रत्येक विभागासाठी वेगळा मेसेज आहे.*  

*विभागाचे नाव - कोकण* 
विभागातील जिल्हे : *मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग*  

🪀👇🏻👇🏻👇🏻🪀

https://wa.me/918595524518?text=Namaskar


◆ नाशिक विभाग ◆

★ नाशिक ,अहमदनगर, धुळे ,जळगाव ,नंदुरबार 

👇🏻👇🏻👇🏻📲
https://wa.me/918595524517?text=Namaskar



★ औरंगाबाद विभाग ★

:- औरंगाबाद, नांदेड, जालना, लातूर, उस्मानाबाद, बीड, परभणी, हिंगोली
👇🏻👇🏻👇🏻🪀🪀


https://wa.me/918595524516?text=Namaskar

★ अमरावती ,नागपूर विभाग★

अमरावती:- अकोला, बुलढाणा, यवतमाळ, वाशीम

🪀👇🏻👇🏻👇🏻🪀

https://wa.me/918595524515?text=Namaskar

★नागपूर विभाग:- नागपूर, गडचिरोली, वर्धा, भंडारा, चंद्रपूर, गोंदिया
🪀👇🏻👇🏻🪀

https://wa.me/918595524515?text=Namaskar




स्वाध्याय उपक्रम सुरू करण्यासाठी खाली दिलेल्या WhatsApp लिंकवर क्लिक करा आणि HELLO किंवा नमस्कार असा मेसेज पाठवा.


कोणासाठी - *१ ली ते १० वी विद्यार्थ्यांसाठी*
माध्यम - *मराठी / सेमी - इंग्रजी*
विषय - मराठी आणि गणित 
कधी - *दर शनिवारी.* विद्यार्थ्यांना एक आठवड्याचा वेळ मिळेल स्वाध्याय प्रश्न सोडवण्यासाठी.  

✍️  विद्यार्थ्यांच्या पालकांना विनंती आहे की, विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी आपला फोन जरूर द्या.  🙏

*स्वाध्याय उपक्रमात कसे सामील व्हावे आणि सराव पूर्ण करावा यासाठी खालील व्हिडिओ बघा.* 👇
https://youtu.be/y6JdEX6c4AU

*महत्वाची गोष्ट* - कोणत्याही प्रश्नाचे उत्तर देताना दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्यायाचा नंबर लिहा. लिहिलेले उत्तर किंवा फोटो या प्रकारे उत्तर स्विकारले जाणार नाही. प्रारंभी, मराठी आणि सेमी-इंग्रजी माध्यमासाठी मराठी आणि गणिताचे विषय सुरू झाले असून काही दिवसात उर्दू माध्यमही सुरू केले जाईल.

Post a Comment

0 Comments

close