शालेय नेतृत्व व व्यवस्थापन अभ्यासक्रम
School Leadership and Management Course for all HM
शालेय नेतृत्वाचा ऑनलाईन व्यावसायिक विकास कार्यक्रम वेबिनार
विषय - मागे वळून पाहताना.
MIPA औरंगाबाद संस्था कडून मुख्याध्यापक करिता ऑनलाईन कोर्स
देशभरातील प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षणस्तरावरील शाळाप्रमुखांसाठी हा कार्यक्रम खुला आहे. भविष्यात शाळाप्रमुख होण्यासाठी इच्छुक असलेले ज्येष्ठ शिक्षक या कार्यक्रमाचा लाभ घेऊ शकतात.
हा एक विनामूल्य ऑनलाइन कार्यक्रम आहे, जो पूर्ण झाल्यामुळे आपल्याला शालेय नेतृत्व आणि व्यवस्थापनाचे प्रमाणपत्र प्रदान केले जाईल.
सदर कोर्स भविष्यातील विचार करता सर्व शिक्षकांनी पूर्ण करणे आवश्यक आहे.
प्रशिक्षणाचे आयोजन
- सर्व व्यवस्थापन सर्व माध्यमांच्या प्राथमिक स्तर ते उच्च माध्यमिक स्तर शाळेतील /महाविद्यालय तील सर्व मुख्याध्यापक , प्राचार्य सर्व विस्तार अधिकारी सर्व केंद्रप्रमुख
- भावी मुख्याध्यापक म्हणजे इतर शिक्षक सुद्धा हे प्रशिक्षण घेवू शकतात.
- सदर प्रशिक्षण मराठी हिंदी इंग्रजी भाषेत उपलब्ध आहे
- सदर प्रशिक्षण दर आठवडा तीन तास याप्रमाणे 30 तासाचा अभ्यासक्रम 10 आठवड्यात पूर्ण करायचा आहे
- सदर प्रशिक्षणाचे 2 कोर्सेस उपलब्ध आहेत. (मुख्याध्यापक व अधिकारी)
- मुख्याध्यापकासाठी 7 उपघटकावर आधारित कोर्स आहे.
सदर प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर NCSL,NIEPA दिल्ली यांच्याकडून आपल्याला प्रमाणपत्र प्रदान करण्यात येईल.
त्या अगोदर आपले रजिस्ट्रेशन पूर्ण करुन घ्यावे
रजिस्ट्रेशन Steps
- Username टाकताना Username Small Letter टाकावे
- पासवर्ड आपल्या सोयीनुसार टाकावे उदा. Pass@123
- More Details वर क्लिक करून Email Address टाकावे
- First Name Surname टाकावे
- Address वर क्लिक करून पत्ता राज्य, जिल्हा
- शाळेचे नाव UDISE NO. भरावे
- शाळेची माहिती भरावी.
किंवा खालील Registration या शब्दाला टच करा.
शिर्षक | Link's |
प्रशिक्षण |
रजिस्ट्रेशन पूर्ण झाल्यावर लॉगिन करावे
- Profile वर क्लिक करून Profile Update करा
- त्यानंतर तीन डॉट वर क्लिक करा
- अभ्यासक्रम वर क्लिक करून आपले कोर्स पूर्ण करा.
किंवा login या शब्दाला टच करा.
शिर्षक | Link's |
प्रशिक्षण |
Very useful
हे वाचा.
अतिशय महत्त्वाचे



0 Comments