महाराष्ट्र राज्य परीक्षा
परिषदमार्फत रविवार दि.१३.१२.२०२० रोजी राज्यस्तर राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा (NTS) इ.१०वी साठी
घेण्यात आली होती. या परीक्षेची अंतरिम (संभाव्य) उत्तरसूची जाहीर करण्यात आली
आहे.
सदर परीक्षेची अंतरिम
(संभाव्य) उत्तरसूची Direct डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक ला टच करा.
शालेय क्षमता चाचणी (SAT) पेपर उत्तरसूची Direct डाउनलोड करण्यासाठी येथे टच करा.
मानसिक क्षमता चाचणी (MAT) पेपर उत्तरसूची Direct डाउनलोड करण्यासाठी येथे टच करा.
अंतरिम (संभाव्य)
उत्तरसूचीवर आक्षेप कसे नोंदवाल ?
- अंतरिम (संभाव्य) उत्तरसूचीवर किंवा परीक्षेतील कोणत्याही प्रश्नावर आक्षेप असल्यास त्याबाबतचे निवेदन फक्त ऑनलाइन स्वरुपातच करता येईल.
- सदर आक्षेप नोंदविण्यासाठी शाळा व पालक यांना स्वतंत्र लिंक असेल.
शाळांना आक्षेप नोंदविण्यासाठी लिंक
Click Here for Query Management
पालकांना आक्षेप नोंदविण्यासाठी लिंक
Click Here for Query Question paper Interim Answer key
- आक्षेपाबाबतचे निवेदन ऑनलाइन भरण्यास दि.१६.१२.२०२० ते दि. २४.१२.२०२० पर्यंत मुदत देण्यात आली आहे.
- दि. २४.१२.२०२० नंतरचे आक्षेप स्वीकारले जाणार नाहीत.
- अंतरिम (संभाव्य) उत्तरसूचीवर घेण्यात आलेल्या आक्षेपांना वैयक्तिक उत्तरे पाठविली जाणार नाहीत.
- विहित मुदतीत प्राप्त झालेल्या ऑनलाइन आक्षेपांवर संबंधित विषयतज्ञांचे अभिप्राय घेवून अंतिम उत्तरसूची महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या संकेतस्थळांवर प्रसिध्द करण्यात येईल.
अंतिम उत्तरसूची साठी Notification ALLOW करा. अंतिम उत्तरसूची जाहीर होताच तुम्हांला त्वरीत संदेश मिळेल.
You Can Also Follow Us on




0 Comments