Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

NTS राष्ट्रीयस्तर परीक्षा १० मे ऐवजी १४ फेब्रुवारी २०२१ रोजी होईल.

 

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदमार्फत राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा (NTS) इ.१०वी साठी राज्यस्तर परीक्षा दिनांक १७ नोव्हेंबर २०१९ रोजी घेण्यात आली होती. सदर परीक्षेतून निवड झालेल्या विद्यार्थ्यांची राष्ट्रीयस्तर परीक्षा दिनांक १० मे २०२० रोजी घेण्यात येणार होती.

परंतू देशात व राज्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव निर्माण झाल्यामुळे सदर परीक्षा होवू शकली नव्हती. आता ही परीक्षा दिनांक १४ फेब्रुवारी २०२१ रोजी होईल. याबाबत सर्व विद्यार्थ्यांना अवगत करण्यासाठी ही बातमी फेसबूक, व्हॉट्सअप वर अवश्य शेअर करा.

NTS राष्ट्रीयस्तर परीक्षा महाराष्ट्रातील चार केंद्रावर घेण्यात येईल. यामध्ये PUNE-1, PUNE-2, MUMBAI-1, MUMBAI-2 या चार केंद्रावर घेण्यात येईल. सदर परीक्षेसाठी परीक्षा केंद्र बदलायचे असल्यास येथे टच करा. 

NTS राष्ट्रीयस्तर परीक्षेचा शेवटच्या दिवसांत कसा अभ्यास कराल ? त्यासाठी उपयुक्त टिप्स् अवश्य पहा.

अभ्यास कसा करावा यासंदर्भातील उपयुक्त टिप्स् साठी येथे टच करा. Click Here.


You Can Also Follow Us on









Post a Comment

0 Comments

close