Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

Student Portal Update... Reset your Password सर्व शाळांनी पासवर्ड रिसेट करणे आवश्यक

Student Portal  new update ... Reset your login password with default password Guest123! @# सर्व शाळांना पासवर्ड बदलावा लागणार आहे. 

Saral Student Portal update | स्टुडंट पोर्टलवरील विद्यार्थ्यांची माहिती अद्यावत करण्यासाठी अंतिम मुदत - 28 फेब्रुवारी

Student portal  लॉगीन कालपासून बंद होते. आज नवीन अपडेट प्राप्त झालेले आहेत. त्यानुसार सर्व शाळांना प्रथम डिफॉल्ट पासवर्ड टाकून तुम्हांला तुमचा पासवर्ड बदलून घ्यावयाचा आहे. 

Student Portal - How to assign class teacher? वर्गाला वर्ग शिक्षक कसे नियुक्त करावेत? PDF / Video पहा.

Student Portal  चा पासवर्ड कसा बदलावा? 

1) सर्व प्रथम Student portal ओपन करा. 

Click Here to Go Student Portal

2) त्यानंतर तुमच्या शाळेचा UDISE code टाका. 

3) त्यानंतर Default password म्हणून Guest123! @# असा टाका. 

4) त्यानंतर नवीन विंडो ओपन होईल. 


१) त्यामध्ये user ID आपोआप येईल. 

२) त्यापुढे डिफॉल्ट पासवर्ड  Guest123! @# असा टाका. 

३) त्यानंतर नवीन पासवर्ड टाका. तोच पासवर्ड पुन्हा एकदा टाका. 

४) त्यानंतर change password येथे टच करा. 

5) अशाप्रकारे तुमचा पासवर्ड रिसेट झालेला असेल. 

सेतू चाचणी क्र. 1, 2 & 3 इयत्ता व विषयनिहाय अभ्यासक्रम  व प्रश्नपत्रिका संच (मराठी+सेमी एकत्रित) 

Student Portal नवीन पासवर्ड कसा तयार करावा? 


नवीन पासवर्ड तयार करताना खालील गोष्टी काळजीपूर्वक लक्षात ठेवा. 

१) पासवर्ड तयार करताना एक कॅपिटल (Upper case) अक्षर असावे. 

२) पासवर्ड तयार करताना एक स्मॉल (Lower case) अक्षर असावे. 

3) पासवर्ड तयार करताना एखादा अंक असावा. 

4) पासवर्ड तयार करताना एक स्पेशल कॅरेक्टर असावे. उदा. @ # ₹ & ! ? यापैकी कमीतकमी एक आवश्यक. 

5) पासवर्ड कमीतकमी 8 अंकी असावा. 

दिवसनिहाय सेतू अभ्यासक्रम PDF  इ. 2री ते इ. 10वी (30 दिवस) 14 August updated

Bridge Course  PDF for Std 2 - Std 10 

Bridge Course सेमी इंग्रजी PDF डाउनलोड करा. 

सेतू अभ्यासक्रम (bridge course) इयत्तानिहाय डाउनलोड करण्यासाठी येथे टच करा. 

Post a Comment

0 Comments

close