Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

Student Portal - How to assign class teacher? How to remove or change class teacher? वर्गाला वर्ग शिक्षक कसे नियुक्त करावेत? PDF / Video पहा.

Student Portal - How to assign class teacher? How to remove class teacher? स्ट्युडंट पोर्टल मध्ये वर्ग शिक्षक कसे नियुक्त करावेत? वर्ग शिक्षक कसे बदलावेत? सविस्तर माहिती पहा. 

Student Portal मध्ये प्रत्येक वर्गाला वर्ग शिक्षक नियुक्त करणे आवश्यक आहे. वर्गाला वर्ग शिक्षक नियुक्त करताना सर्व प्रथम (Create Teacher User) शिक्षक युझर तयार करावे लागतील. त्यासाठी शिक्षकाचे नाव, शालार्थ क्रमांक, मोबाईल नंबर, इमेल आवश्यक आहे. 

शिक्षक युझर तयार केल्यानंतर assign class teacher करावे लागतात. त्यासाठी वर्ग निवडून त्या वर्गाला असलेले शिक्षक निवडून assign class teacher  करता येतात.

How to reset student portal password? 

एखाद्या शाळेत जर 5 वर्ग आणि 2 शिक्षक असतील तर अशावेळी काय करावे? एखाद्या शिक्षक जर एकापेक्षा जास्त वर्गाला वर्ग शिक्षक म्हणून असतील तर student portal मध्येसुद्धा एक शिक्षक एकापेक्षा जास्त वर्गाला नियुक्त करता येईल. 

How to assign Class Teacher? see video 👇

https://youtu.be/h9ZDB9oJ_fcHow to Remove or Change Class Teacher? see video 👇
Student Portal - How to assign Class Teacher? 

Download PDF 


Student Portal - वर वर्गाला वर्ग शिक्षक कसे नियुक्त करावेत? 


🔮 *Student Portal*

🔖 Student Portal मध्ये वर्गाला *वर्ग शिक्षक कसे नियुक्त* करावेत❓
🔖 How to *assign Class Teacher* in Student Portal❓
Video पहा. PDF डाउनलोड करा. 

🎯 *वर्ग शिक्षक कसे नियुक्त करावेत किंवा वर्ग शिक्षक कसे रिमूव्ह करावेत❓ संपूर्ण माहिती पहा.*

student portal संदर्भात काही शंका असल्यास अवश्य कमेंट करा.

Post a Comment

0 Comments

close