Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

Whatsapp, Facebook, Instagram ची सेवा संपूर्ण जगभरात बंद. वापरकर्त्यांची नाराजी.. पहा नेमके काय झाले?

Whatsapp, Facebook, Instagram ची सेवा संपूर्ण जगभरात बंद झाली आहे. 


काल रात्री साधारणतः 9 वाजले पासून बऱ्याच जणांचे व्हाट्सऍप, फेसबूक, इन्स्टाग्राम बंद झालेले दिसून येत आहे. सदर प्रॉब्लेम हा तुमच्या मोबाईलचा किंवा तुम्ही वापणाऱ्या नेटवर्क चा नसून हा प्रॉब्लेम व्हाट्सऍप, फेसबूक, इन्स्टाग्राम च्या सर्व्हर चा आहे. 



व्हाट्सऍप, फेसबूक, इन्स्टाग्राम जगभरात बंद

व्हाट्सऍप, फेसबूक, इन्स्टाग्राम चा सर्व्हर बंद झाल्याने संपूर्ण जगभरात ही सेवा विस्कळीत झाली आहे. सर्व्हर लवकरच चालू होईल असे कंपनी कडून सांगण्यात आले आहे. तरी कोणीही जास्त काळजी करु नये लवकरच तुमचा प्रॉब्लेम सुटलेला असेल. 

शैक्षणिक माहिती साठी Telegram Group ला join व्हा. 

https://t.me/ShaleyShikshan


WhatsApp कडून आले स्पष्टीकरण पहा, काय आहे कारण?




WhatsApp कडून स्पष्टीकरण 

We're aware that some people are experiencing issues with WhatsApp at the moment. We're working to get things back to normal and will send an update here as soon as possible.

शालेय शिक्षण Thanks for your patience! - WhatsApp

WhatsApp,Facebook,Instagram जगभरात का बंद झाले? Video पहा.


आम्हाला माहिती आहे की काही लोकांना सध्या व्हॉट्सॲपमध्ये समस्या येत आहेत.  आम्ही गोष्टी पुन्हा सामान्य करण्यासाठी काम करत आहोत आणि शक्य तितक्या लवकर येथे अपडेट पाठवू.

शालेय शिक्षण तुमच्या धैर्याबद्दल धन्यवाद! - WhatsApp



Video पहा. 


Post a Comment

0 Comments

close