संविधान दिनानिमित्त फलक लेखनाचे वेगवेगळे नमूना पाहूया.
26 नोव्हेंबर 1949 रोजी भारतीय संविधानाचा स्वीकार करण्यात आला. म्हणून तो दिवस संविधान दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवशी शाळेमध्ये फलक लेखन केले जाते. आम्ही तुमच्यासाठी काही नमूने घेऊन आलो आहोत, त्याचा तुम्हांला फलक लेखन करताना निश्चितपणे उपयोग होईल.
भारतीय संविधान उद्देशिका / प्रस्तावना PDF डाउनलोड करा.
संविधान यात्रा / संविधान निर्मितीचा प्रवास/ निबंध लेखन
संविधान दिन फलक लेखन
भारतीय संविधान उद्देशिका / प्रस्तावना PDF डाउनलोड करा.
संविधान यात्रा / संविधान निर्मितीचा प्रवास/ निबंध लेखन
संविधान दिन - स्वरचित काव्यलेखन
संविधान दिन - पोस्टर निर्मिती / घोषणा
More images will be upload soon.
0 Comments