Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

आनंदनगरी - छंद संग्रह प्रदर्शन. "जिजाऊ ते सावित्री - सन्मान महाराष्ट्राच्या लेकींचा" अभियानांतर्गत 7 जानेवारीचा कार्यक्रम

"जिजाऊ ते सावित्री - सन्मान महाराष्ट्राच्या लेकींचा" अभियानांतर्गत आनंदनगरी छंद संग्रह प्रदर्शन कार्यक्रम 7 जानेवारी रोजी आयोजित करण्यात येणार आहे. 

आनंदनगरी छंद संग्रह प्रदर्शन अंतर्गत पुढील भविष्यातील कारकिर्दीला प्रेरणा देणाऱ्या बाबींचे प्रदर्शन भरावयाचे आहे. त्यासाठी कोणकोणत्या गोष्टींचे छंद संग्रहाचे प्रदर्शन भरवावे यासाठी काही नमूने पाहूया. 

सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या जीवनावर आधारित प्रश्नमंजुषा सोडवा. आकर्षक प्रमाणपत्र प्राप्त करा. 

राजमाता जिजाऊ माॅसाहेब यांच्या जयंतीनिमित्त फलकलेखन - Click Here


आनंदनगरी - छंद संग्रह प्रदर्शन भरविण्याबाबत सूचना

🔖 प्रत्येक वर्गातील कमीत कमी दोन छंद संग्रह स्टॉल तयार करावेत.

🔖छंद संग्रह भविष्यातील कारकिर्दीला प्रेरणा देतील असे असावेत.

🔖 छंद संग्रह वैयक्तिक किंवा सामूहिक असावेत.

जिजाऊ ते सावित्री सन्मान महाराष्ट्रातील लेकींचा अभियानांतर्गत राबवायचे उपक्रम पहा - Click Here


आनंदनगरी - छंद संग्रह नमूने


चित्रकला संग्रह - आपल्या वर्गातील मुलांच्या / मुलींच्या चित्रांचा संग्रह

कार्यानुभव कागदी वस्तूंचा संग्रह

लोकर विणकाम संग्रह

मायक्रॉन विणकाम  संग्रह

कापडावरील नक्षीकाम - नावे, चित्रे, नक्षी. 

www.shaleyshikshan.in

कागदी फुले / टोप्या / पताका / खेळणी / वस्तू

ग्रीटिंग कार्ड - जिजाऊ व सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित

नारळाच्या करंवटीपासून / नारळापासून बनविलेल्या वस्तू

www.shaleyshikshan.in

शंख शिंपले संग्रह

नाणी नोटा संग्रह

कोलाजकाम - जिजाऊ व सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित

कात्रण संग्रह - जिजाऊ व सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित

www.shaleyshikshan.in

कागदाच्या लगद्यापासून बनविलेल्या वस्तू

पुस्तकांचा संग्रह - वर्गाचा / वैयक्तिक - जिजाऊ व सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित असावेत. 

शिल्प / प्रतिकृती संग्रह

www.shaleyshikshan.in

टाकाऊ पासून टिकाऊ वस्तू - 

१) जुन्या कापडाचा वापर

२) टाकाऊ खोके चा वापर

३) प्लास्टिक बॉटल्स चा वापर


याव्यतिरिक्त आपल्याडील इतर छंद असतील तर अवश्य कमेंट्स करा. 



Post a Comment

0 Comments

close