Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

आंतरराष्ट्रीय महिला दिन व आदर्श शाळांमध्ये विविध उपक्रमांचा शुभारंभ ऑनलाईन कार्यक्रम

8 मार्च रोजी सकाळी 11 ते 1 या वेळेत आंतरराष्ट्रीय महिला दिन व आदर्श शाळांमध्ये विविध उपक्रमांचा शुभारंभ ऑनलाईन कार्यक्रमाद्वारा करण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे यांच्या वतीने हा कार्यक्रम घेण्यात येणार आहे. 




दि. 8 मार्च पासून आंतरराष्ट्रीय महिला दिन व आदर्श शाळांमध्ये विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. सदर उपक्रमाच्या आयोजनाबाबतचे मार्गदर्शन व शुभारंभ कार्यक्रम मंगळावर दि. 8 मार्च रोजी सकाळी 11 ते 1 या वेळेत आयोजित करण्यात आलेला आहे. 

आंतरराष्ट्रीय महिला दिन व आदर्श शाळांमध्ये विविध उपक्रमांचा शुभारंभ कार्यक्रम live येथे पहा. 

See scert live 11.00 am 👇


Share with your friends

Post a Comment

0 Comments

close