इ. १० वी व इ. १२ वी च्या विद्यार्थांना करिअर मार्गदर्शनासाठी महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे scert कडून वेबिनारचे आयोजन करण्यात आले आहे. त्याबाबतचे संपूर्ण वेळापत्रक PDF मध्ये डाउनलोड करण्यासाठी येथे टच करा. - Click Here
इ.१० वी व इ. १२ वी च्या विद्यार्थ्यांना करिअरच्या विविध विषयांचे मार्गदर्शन होण्यासाठी वेबिनार चे आयोजन करण्यात आलेले आहे. सदर वेबिनार चे आयोजन महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे च्या YouTube Channel वरुन प्रक्षेपित करण्यात येणार आहे.
सदर वेबिनार दर आठवड्याच्या शुक्रवारी दुपारी 3.00 ते 4.00 पर्यंत असेल.
महत्त्वाचे - 1) करिअर मार्गदर्शन सन 2021-22 पाहण्यासाठी येथे टच करा.
2) दहावी/बारावी नंतरचे करिअर पर्याय वाचा -
महा करिअर पोर्टल - एका क्लिक वर अडीच लाख अभ्यासक्रमाची माहिती.
दिलेल्या वेळापत्रकानुसार करिअर मार्गदर्शन बाबतचे सेशन जॉईन करण्यासाठी संबंधित विद्यार्थ्यांना आपले स्तरावरुन अवगत करण्यात यावे असे आवाहन संचालक महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे secert यांनी केले आहे. सदरील वेळापत्रक आपल्या कडील सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांना शेअर करा.
सदर वेबिनारचे प्रक्षेपण राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे या कार्यालयाच्या You Tube Channel वरुन करण्यात येणार आहे.
करिअर मार्गदर्शन वेळापत्रक 2022-2023 Career guidance 2022-2023 Time-Table
करिअर मार्गदर्शन वेळापत्रक 2022-2023
दिनांक
विषय
वेळ
लिंक
सन 2023
13 जानेवारी 2023
अभ्यास सवयी आणि वेळेचे व्यवस्थापनClick Here
दुपारी 3.00 ते 4.00
Join Webinar Click
20 जानेवारी 2023
करिअर निवडतानाClick Here
दुपारी 3.00 ते 4.00
Join Webinar Click
27 जानेवारी 2023
ताण-तणावाचे व्यवस्थापनClick Here
दुपारी 3.00 ते 4.00
Join Webinar Click
3 फेब्रुवारी 2023
करिअर निवड व शैक्षणिक समायोजनClick Here
दुपारी 3.00 ते 4.00
Join Webinar Click
10 फेब्रुवारी 2023
परीक्षेला सामोरे जातानाClick Here
दुपारी 3.00 ते 4.00
Join Webinar Click
26 मे 2023
बदलत्या काळातील करिअरच्या संधीClick Here
दुपारी 3.00 ते 4.00
Join Webinar Click
19 मे 2023
निवड करिअरची, मदत समुपदेशकाचीClick Here
दुपारी 3.00 ते 4.00
Join Webinar Click
02 जून 2023
पूर्व तयारी प्रवेशाची, पूर्तता कागदपत्रांचीClick Here
दुपारी 3.00 ते 4.00
Join Webinar Click सन 2022
16 सप्टेंबर 2022
सेवा क्षेत्रातील करिअरClick Here
दुपारी 3.00 ते 4.00
Join Webinar Click
23 सप्टेंबर 2022
प्रसार माध्यम क्षेत्रातील करिअरClick Here
दुपारी 3.00 ते 4.00
Join Webinar Click
30 सप्टेंबर 2022
संगणक क्षेत्रातील करिअर
दुपारी 3.00 ते 4.00
Join Webinar Click
7 ऑक्टोबर 2022
आर्थिक क्षेत्रातील करिअर
दुपारी 3.00 ते 4.00
Join Webinar Click
14 ऑक्टोबर 2022
शिक्षण क्षेत्रातील करिअर Click Here
दुपारी 3.00 ते 4.00
Join Webinar Click
21 ऑक्टोबर 2022
महाकरिअर पोर्टल Click Here
दुपारी 3.00 ते 4.00
Join Webinar Click
करिअर मार्गदर्शन वेबिनार वेळापत्रक 2022-23 व Live stream पहा.
करिअर मार्गदर्शन वेबिनार वेळापत्रक 2021-22 व Live stream पहा.
22 सप्टेंबर २०२१ - Career in Travel, Tourism And Hospitality पर्यटन क्षेत्रातील करिअर
१5 सप्टेंबर २०२१ - Career In Sports खेळातील करिअर
०8 सप्टेंबर २०२१ - The Word of Competitive Exam स्पर्धा परीक्षा क्षेत्रातील करिअर
०१ सप्टेंबर २०२१ - Career In Defence संरक्षण क्षेत्रातील करिअर
२५ ऑगस्ट २०२१ - Career In Research संशोधन क्षेत्रातील करिअर
१८ ऑगस्ट २०२१ - Go for Green Career करिअरच्या हिरव्या वाटा
११ ऑगस्ट २०२१ - Career in Performing Arts मंचीयकला क्षेत्रातील करिअर
०४ ऑगस्ट २०२१ - Career in Fine Arts ललितकला क्षेत्रातील करिअर
२८ जुलै २०२१ - Career In Technical Education तंत्र शिक्षणातील करिअर
२१ जुलै २०२१ - Career in Medical Science वैद्यकीय क्षेत्रातील करिअर
07 जुलै २०२१ - Career in Arts (Humanities) कला शाखेतील करिअर (मानव्यविद्या )
३0 जून २०२१ - Role of Mental Health in Career Development करिअरच्या जडण घडणीत मानसिक स्वास्थ्याची भूमिका
२३ जून २०२१ - Interest, Hobbies and career Choices आवड, छंद आणि करिअर निवड
मुख्याध्यापक पदाचा चार्ज कोणाकडे असावा याबाबत....
१६ जून २०२१ - Know yourself and Choose your right Career स्वतःला ओळखा व करिअर निवडा. Live 👇
2) वार्षिक नियोजन, मासिक नियोजन व वेळापत्रक डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.
२३ जून २०२१ - Interest, Hobbies and career Choices आवड, छंद आणि करिअर निवड
३० जून २०२१ - Role of Mental Health in Career Development करिअरच्या जडण घडणीत मानसिक स्वास्थ्याची भूमिका
७ जुलै २०२१ - Career in Arts (Humanities) कला शाखेतील करिअर (मानव्यविद्या )
१४ जुलै २०२१ - Career in Commerce वाणिज्य शाखेतील करिअर
२१ जुलै २०२१ - Career in Medical Science वैद्यकीय क्षेत्रातील करिअर
२८ जुलै २०२१ - Career In Technical Education तंत्र शिक्षणातील करिअर
०४ ऑगस्ट २०२१ - Career in Fine Arts ललितकला क्षेत्रातील करिअर
११ ऑगस्ट २०२१ - Career in Performing Arts मंचीयकला क्षेत्रातील करिअर
१८ ऑगस्ट २०२१ - Go for Green Career करिअरच्या हिरव्या वाटा
२५ ऑगस्ट २०२१ - Career In Research संशोधन क्षेत्रातील करिअर
०१ सप्टेंबर २०२१ - Career In Defence संरक्षण क्षेत्रातील करिअर
०८ सप्टेंबर २०२१ - The Word of Competitive Exam स्पर्धा परीक्षा
१५ सप्टेंबर २०२१ - Career In Sports खेळातील करिअर
२२ सप्टेंबर २०२१ - Career in Travel, Tourism And Hospitality पर्यटन क्षेत्रातील करिअर
0 Comments