Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

NMMS Question papers pdf (all medium) | NMMS सराव प्रश्नपत्रिका संच PDF

राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यासाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा (NMMS) ही परीक्षा इ. 8वीतील विद्यार्थ्यांसाठी घेतली जाते. या परीक्षेच्या सरावासाठी सर्व माध्यमांच्या मागील सर्व प्रश्नपत्रिका संच PDF डाउनलोड करण्यासाठी येथे उपलब्ध करुन देण्यात आलेले आहेत. 

NMMS Exam ही राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी घेतली जाणारी शिष्यवृत्ती परीक्षा आहे. या परीक्षेत यशस्वी होण्याऱ्या विद्यार्थ्यांना वार्षिक 12,000 एवढी शिष्यवृत्ती सलग चार वर्षे म्हणजे 8वी ते 12 वी पर्यंत एकूण 48,000 रु मिळते. 12 वी पर्यंतच्या शिक्षणासाठी आर्थिक दुर्बल घटकातील मुलांना या शिष्यवृत्तीचा निश्चितच फायदा होणार आहे.



NMMS EXAM Question Paper's PDF in Marathi Medium


NMMS प्रश्नपत्रिका संच - मराठी माध्यम

अ.नं. वर्ष SAT Papers MAT Papers
7 प्रश्नपत्रिका संच 2023-24 Click Here Click Here
7 प्रश्नपत्रिका संच 2022-23 Click Here Click Here
7 प्रश्नपत्रिका संच 2021-22 Click Here Click Here
6 प्रश्नपत्रिका संच 2020-21 Click Here Click Here
5 प्रश्नपत्रिका संच 2019-20 Click Here Click Here
4 प्रश्नपत्रिका संच 2018-19 Click Here Click Here
3 प्रश्नपत्रिका संच 2017-18 Click Here Click Here
2 प्रश्नपत्रिका संच 2016-17 Click Here Click Here
1 प्रश्नपत्रिका संच 2015-16 Click Here Click Here

Share with your friends


NMMS EXAM Question Paper's PDF in English Medium - Click Here


Share with your friends


NMMS EXAM Question Paper's PDF in Urdu Medium - Click Here


Share with your friends


NMMS EXAM Question Paper's PDF in Hindi Medium - Click Here


Share with your friends




Share with your friends


Post a Comment

0 Comments

close