Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

वैद्यकीय पदवी प्रवेशासाठी पहिली निवड यादी जाहीर | डाउनलोड PDF

राज्यातील सरकारी, अनुदानित खासगी विनाअनुदानित, अल्पसंख्याक संस्थांमधील एमबीबीएस, बीडीएस सह नर्सिंग आणि इतर वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी निवड यादी सीईटी सेलकडून जाहीर करण्यात आली आहे.


पहिल्या फेरीतील निवड यादीमध्ये एमबीबीएसच्या ६ हजार ६७४, तर बीडीएस प्रवेशासाठी २ हजार ५१८ विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. विद्यार्थ्यांनी २९ ऑक्टोबरपासून ते ४ नोव्हेंबरपर्यंत प्रवेश निश्चित करावे, असे आवाहन सीईटी सेलमार्फत करण्यात आले आहे.

वैद्यकीय पदवी प्रवेशासाठी पहिली निवड यादी डाउनलोड करा. - Click Here

More update 

यंदा एमबीबीएस प्रवेशासाठी राज्यात एकूण ७ हजार ६२० जागा उपलब्ध आहेत. यामधील ४ हजार ७५० जागा या शासकीय, तर २ हजार ८७० जागा या खासगी वैद्यकीय महाविद्यालयात आहेत. बीडीएससाठी राज्यात एकूण २ हजार ७२६ जागा उपलब्ध आहेत. यामधील शासकीय दंत महाविद्यालयात केवळ ३२६, तर खासगी महाविद्यालयांत २ हजार ४०० जागा आहेत. यामधील पहिल्या फेरीत एमबीबीएसच्या ६ हजार ६७४ विद्यार्थ्यांची निवड झाली असून, बीडीएस प्रवेशासाठी २ हजार ५१८ विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. 

Post a Comment

0 Comments

close