Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

माता पालक गट आयडिया व्हिडिओ | सर्व आठवडे | सर्व माध्यम व्हिडिओ पहा.

'निपुण भारत अभियानांतर्गत' इयत्ता पहिली ते तिसरीच्या विद्यार्थ्यांना 'मूलभूत साक्षरता व संख्याज्ञान' अंतर्गत कौशल्य प्राप्त होण्यासाठी माता पालक गट आयडिया व्हिडिओ दर आठवड्याला येथे उपलब्ध करून देण्यात येत आहेत. 



सर्व लिडर मातांना नमस्कार

आपल्या मुलांच्या शिकण्याचा पाया भक्कम करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने निपुण महाराष्ट्र अभियानाची आखणी केली आहे. याच अभियानांतर्गत शिक्षकांना देखील इयत्ता पहिली ते इयत्ता तिसरीच्या वर्गात मुलांसोबत विविध कृती व खेळ घेण्यास सुचविले आहे, परंतु तेवढ्याने मुले निपुण होणार नाहीत. म्हणून प्रत्येक वाडी वस्तीवर माता पालक गट स्थापन केले गेले आहेत. यासाठी पालक म्हणून आपण सुद्धा घरी यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.

आज पासून तुम्हाला आम्ही आयडिया व्हिडिओ पाठवीत आहोत अशा प्रकारचे आयडिया व्हिडिओ तुम्हाला दर आठवड्याला मिळतील दर आठवड्याला येणारे हे व्हिडिओ आपल्या गटातील मातांना दाखवा व्हिडिओमध्ये दाखवल्या कृती व अभ्यास आपल्या गटातील माता कडून करून घ्या. 

या व्हिडिओत दाखवलेल्या सर्व क्रिया / कृती घरी आपल्या मुलांबरोबर माता-पालकांनी घेणे अपेक्षित आहे. आपल्या मुलांच्या शिकण्यासाठी त्यांना घरून पाठिंबा मिळाला तर त्यांचा त्यांना खूप फायदा होईल. याकरिता आपण छोट्या छोट्या गटात एकत्र आलो तर एकमेकांना सहाय्यता सुद्धा करू शकतो. 

माता पालक गट आयडिया व्हिडिओ 


माता पालक गट आयडिया व्हिडिओ | सर्व आठवडे | सर्व माध्यम

आठवडा सर्व माध्यम व्हिडिओ
आठवडा 1ला Click Here
आठवडा 2रा Click Here
आठवडा 3रा Click Here
आठवडा 4था Click Here
आठवडा 5वा Click Here
आठवडा 6वा Click Here
आठवडा 7वा Click Here
आठवडा 8वा Click Here
आठवडा 9वा Click Here
आठवडा 10वा Click Here
आठवडा 11वा Click Here
आठवडा 12वा Click Here
आठवडा 13वा Click Here
आठवडा 14वा Click Here
आठवडा 15वा Click Here
आठवडा 16वा Click Here
आठवडा 17वा Click Here
आठवडा 18वा Click Here
आठवडा 19वा Click Here
आठवडा 20वा Click Here
आठवडा 21 ते 30वा Click Here
आठवडा 31वा ते 50वा Click Here
आठवडा 51वा/60वा upcoming


माध्यमनिहाय माता पालक गट आयडिया व्हिडिओ
दर आठवड्याला येणारे माता पालक गट आयडिया व्हिडिओ

माता पालक गट आयडिया व्हिडिओ आठवडा एक  

माता पालक गट आयडिया व्हिडिओ आठवडा दोन

माता पालक गट आयडिया व्हिडिओ आठवडा तीन

माता पालक गट आयडिया व्हिडिओ आठवडा चार

माता पालक गट आयडिया व्हिडिओ आठवडा पाच

माता पालक गट आयडिया व्हिडिओ आठवडा सहा

माता पालक गट आयडिया व्हिडिओ आठवडा सात

माता पालक गट आयडिया व्हिडिओ आठवडा आठ

माता पालक गट आयडिया व्हिडिओ आठवडा नऊ

माता पालक गट आयडिया व्हिडिओ आठवडा दहा

माता पालक गट आयडिया व्हिडिओ आठवडा अकरावा

माता पालक गट आयडिया व्हिडिओ आठवडा बारावा

माता पालक गट आयडिया व्हिडिओ आठवडा तेरावा

माता पालक गट आयडिया व्हिडिओ आठवडा चौदावा


सर्व माता पालक यांना सदर व्हिडिओ शेअर करावेत. 

Post a Comment

0 Comments

close