Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

Google Search

माता पालक गट आयडिया व्हिडिओ आठवडा अठरावा | Mata Palak Gat Idea Video Week eighteenth

'निपुण भारत अभियानांतर्गत' इयत्ता पहिली ते तिसरीच्या विद्यार्थ्यांना 'मूलभूत साक्षरता व संख्याज्ञान' अंतर्गत कौशल्य प्राप्त होण्यासाठी माता पालक गट आयडिया व्हिडिओ माध्यमनिहाय पहा. माता पालक गट आयडिया व्हिडिओ आठवडा अठरावा | Mata Palak Gat Idea Video Week eighteenth

सर्व लिडर मातांना नमस्कार

आपल्या मुलांच्या शिकण्याचा पाया भक्कम करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने निपुण महाराष्ट्र अभियानाची आखणी केली आहे. याच अभियानांतर्गत शिक्षकांना देखील इयत्ता पहिली ते इयत्ता तिसरीच्या वर्गात मुलांसोबत विविध कृती व खेळ घेण्यास सुचविले आहे. आपल्या मुलांच्या शिकण्यासाठी त्यांना घरून पाठिंबा मिळाला तर त्यांचा त्यांना खूप फायदा होईल. यासाठी या व्हिडिओत दाखवलेल्या सर्व क्रिया / कृती घरी आपल्या मुलांबरोबर सर्व माता-पालकांनी घेणे अपेक्षित आहे.

निपुण भारत - अध्ययन अभ्यास सर्वेक्षण प्रश्नावली PDF डाउनलोड करा. Click Hereमाता पालक गट आयडिया व्हिडिओ आठवडा सतरावा - Click Here


माता पालक गट आयडिया व्हिडिओ आठवडा अठरावा

आठवडा अठरावा व्हिडिओ लिंक
मराठी Click Here
हिंदी Click Here
इंग्रजी Click Here
उर्दू Click Here
बांग्ला Click Here

सर्व माता पालक यांना सदर व्हिडिओ शेअर करावेत. 

माता पालक गट आयडिया व्हिडिओ सर्व आठवडे,  सर्व माध्यम - Click Here


आपल्या पाल्यांचे भवितव्य घडविण्यासाठी जास्तीत जास्त प्रमाणात माता पालक यांनी प्रयत्नशील राहावे यासाठी दर आठवड्याला एक आयडिया व्हिडिओ येथे उपलब्ध करुन देण्यात येतो. आपण तो पहावा. तसेच आपल्या गटातील मातांना तो दाखवावा. 

Post a Comment

0 Comments

close