Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

Google Search

अविरत प्रशिक्षण टप्पा क्रमांक ४ उदघाटन कार्यक्रम You Tube scert Live

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र पुणे व श्यामची आई फाऊंडेशन पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने सातत्यपुर्ण व्यावसायिक विकास अंतर्गत अविरत प्रशिक्षण टप्पा ४ चे उदघाटन  मा मंत्री, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय, मुंबई यांच्या शुभहस्ते आयोजित करण्यात आले आहे. सदर च्या कार्यक्रमास आपण उपस्थित राहावे व आपल्या कार्यक्षेत्रातील अविरत प्रशिक्षण टप्पा क्रमांक १ ते ३ पुर्ण केलेले मास्टर ट्रेनर, मुख्याध्यापक व शिक्षक यांनी उपस्थित राहण्याबाबत आपल्या स्तरावरून कळविण्यात यावे. 
 विषय - अविरत प्रशिक्षण टप्पा क्रमांक ४ उदघाटन कार्यक्रम 

 *दि - ०१/२/२०२३* 

 *वेळ दुपारी - १२.००*  SCERT युट्युब लिंक 

https://www.youtube.com/live/QtNHprHmiKU?feature=share

सदर कार्यकमाचे प्रक्षेपण राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे या कार्यालयाच्या You Tube Channel वरून करण्यात येणार आहे


श्री कौस्तुभ दिवेगावकर (भा,प्र.से)

संचालक,

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र,पुणे.

Post a Comment

0 Comments

close