Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

Google Search

CCRT Training Teacher's Registration 2023 | सी. सी. आर. टी. प्रशिक्षण 2023 साठी शिक्षक नोंदणी करणेबाबत...

CCRT Training Teacher's Registration 2023 | सी. सी. आर. टी. प्रशिक्षण 2023 च्या प्रशिक्षणासाठी इच्छुक शिक्षकांनी आपली नाव नोंदणी करणेसंदर्भात संचलक mpsp यांनी आदेशित केले आहे.

Join with us

सी. सी. आर. टी. ( CCRT- Center For Cultural Resources & Training) नवी दिल्ली, यांच्या मार्फत दरमहा शिक्षकांसाठी प्रत्यक्ष (Offline) प्रशिक्षणांचे आयोजन केले जात आहे. या प्रशिक्षणासाठी इच्छुक असणारे शिक्षक आपली नोंदणी खालील लिंकवर पुढील महिन्याच्या प्रशिक्षणासाठी करू शकतात.

https://forms.gle/fbd3SpVAtjrbu26R6

नोंदणीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर शिक्षकांना प्रशिक्षणाबाबत स्वतंत्रपणे राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र, पुणे ३० या कार्यालयामार्फत अवगत करण्यात येईल. 

प्रथम नोंदणी करणाऱ्यास प्रथम अशा क्रमाने तसेच सर्व जिल्ह्यांना प्राधान्य मिळेल अशा पद्धतीने शिक्षकांना नामनिर्देशित करण्यात येईल. सदरील नोंदणी करण्याबाबत आपल्या कार्यक्षेत्रातील शिक्षकांना अवगत करण्यात यावे. तसेच उपरोक्त लिंकचा जास्तीत जास्त प्रसार व प्रचार करण्यात यावा.

CCRT Training Teacher's Registration link 2023

सी. सी. आर. टी. प्रशिक्षण 2023 साठी शिक्षक नोंदणी लिंक 

loading........... 


वरील लिंक / फॉर्म द्वारे शिक्षक CCRT प्रशिक्षणासाठी अर्ज करता येईल. 

CCRT प्रशिक्षणास नाव नोंदणी करणेबाबत संचालक यांचे परिपत्रक डाउनलोड करा. - Click Here

CCRT Training For Teacher's 

CCRT Training registration link - Click Here

CCRT training teacher's registration link - Click Here

CCRT Training 

CCRT प्रशिक्षण नोंदणी

CCRT प्रशिक्षण नाव नोंदणी लिंक - Click Here

सी. सी. आर. टी. प्रशिक्षण नाव नोंदणी लिंक - Click Here



क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कारासाठी आवेदनपत्र / अर्ज  करण्यासाठी लिंक - Click Here

आपल्या मित्रांना शेअर करा. 


हे ही वाचा. 

राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार विशेष महत्त्वाची माहिती





Post a Comment

0 Comments

close