क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कारासाठी ऑनलाईन अर्ज / आवेदनपत्र दिनांक 25 जून ते 5 जुलै 2024 पर्यंत सादर करण्यात येतील.
राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार नाव बदलणे बाबत शासन निर्णय
राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार निकष बाबत शासन निर्णय
राज्य आदर्श शिक्षक पुरस्काराचे निकष सुधारीत करून सदर योजना क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार या नावाने राबविणेबाबत. (28 जून 2022 ) चा शासन निर्णय डाउनलोड करा.
शिक्षण हा समाजाच्या सर्वांगीण विकासाचा पाया आहे. समर्पित वृत्तीने काम करणाऱ्या शिक्षकांमुळेच समाज आणि राज्याचा तसेच राष्ट्राचा विकास होतो. अशा समर्पित वृत्तीने काम करणाऱ्या शिक्षकांना राज्य शासनाच्या वतीने दरवर्षी क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्काराने गौरविले जाते. शैक्षणिक वर्ष 2024-24 साठी हे पुरस्कार वस्तूनिष्ठ निकषाव्दारे प्रदान करण्यात येणार आहेत.
सदर पुरस्कारासाठी आवेदने सादर करू इच्छिणाऱ्या प्राथमिक, माध्यमिक/ उच्च माध्यमिक शिक्षकांनी पुढील लिंकवरुन आपला अर्ज सादर करावा.
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी आवश्यक अटी - Click Here
क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कारासाठी आवेदनपत्रे सादर करण्याचा कालावधी
दिनांक 25 जून, 2024 रोजी ते दिनांक 5 जुलै, 2024 पर्यंत.
क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कारासाठी आवेदनपत्र / अर्ज सादर करण्यासाठी लिंक / Web Form. 👇
वरील लिंक / फॉर्म द्वारे शिक्षक पुरस्कारासाठी अर्ज करता येईल.
0 Comments