राज्यातील इयत्ता १ ली ते १२ वी च्या विद्यार्थ्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र, पुणे अंतर्गत शिक्षक, मुख्याध्यापक व विद्यार्थ्याना शैक्षणिक तंत्रज्ञान विषयातील नावीन्यपूर्ण संकल्पना संदर्भात मार्गदर्शनासाठी "Learner Centric Pedagogy in ICT" वेबिनार सत्रांचे आयोजन करण्यात आलेले आहे.
यातील 54 वे सत्र रविवार, दि. १८ जुलै २०२४ रोजी सायं ७.०० वा. करण्यात आले आहे.
सदर वेबिनारचे प्रक्षेपण राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद,महाराष्ट्र,पुणे या कार्यालयाच्या You Tube Channel वरुन करण्यात येणार आहे.
विषय - राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार 2024 उद्धबोधन सत्र
राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार 2024 साठी अर्ज करण्यासाठी येथे टच करा. Click Here
यातील 54वे सत्र दि 18.07.2024 रोजी आयोजित करण्यात आले आहे. सदर वेबिनारचे प्रक्षेपण राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद,महाराष्ट्र,पुणे या कार्यालयाच्या You Tube Channel वरुन करण्यात येणार आहे.
राज्यातील सर्व विदयार्थी, पालक, शिक्षक, मुख्याध्यापक / प्राचार्य व अधिकारी यांनी सदर वेबिनारला वेळेत उपस्थित रहावे.
व्याख्याते
श्री. योगेश रघुनाथ सोनावणे
विभागप्रमुख IT विभाग scert
सौ. मृणाल नंदकिशोर गांजाळे
प्राथमिक शिक्षक,
जिल्हा परिषद शाळा पिंपळगाव तर्फे महाळुंगे, तालुका :- आंबेगाव , जिल्हा - पुणे
विषय - राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार 2024 उद्धबोधन सत्र
दि - 18/07/2024
युट्युब लिंक
https://youtube.com/live/MyuN2ebNXPc?feature=share
See Live Here
राज्यातील सर्व विदयार्थी, पालक, शिक्षक, मुख्याध्यापक / प्राचार्य व अधिकारी यांनी सदर वेबिनारला वेळेत उपस्थित रहावे.
विषय - Make it चा वापर करून Interactive Games आणि Quizzes बनवणे.
https://youtube.com/live/bW0cnnrvepQ?feature=share
पाचवे सत्र विषय - Empowering students and teacher with Free artificial intelligence (AI) tools
https://www.youtube.com/live/HAuPkdO_WOA?feature=share
चौथे सत्र विषय - Making student's E-Portfolio using google sites tool.
https://www.youtube.com/live/Mi-CNpgo3_w?feature=share
तिसरे सत्र विषय - Educational use of H5P
https://www.youtube.com/live/AWsOTFdAI0o?feature=share
दुसरे सत्र विषय - Empowering students voice with flip
https://www.youtube.com/live/oxRkpFqGvlI?feature=share
पहिले सत्र विषय - Wordwall Digital game tool
https://www.youtube.com/live/zj0aTRC1XzA?feature=share
श्री शरद गोसावी
संचालक,
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र,पुणे.
0 Comments