Reliance Foundation Scholarships - undergraduate scholarships and postgraduate scholarships | पदवी आणि पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी रिलायन्स फाउंडेशन शिष्यवृत्ती
Reliance Foundation Scholarships Eligibility Criteria
Reliance Foundation Scholarships - undergraduate scholarships
Aim - Reliance Foundation Undergraduate Scholarships aim to support meritorious students from all corners of the country with an undergraduate college education in any stream.
उद्देश - रिलायन्स फाऊंडेशन अंडरग्रेजुएट स्कॉलरशिपचे उद्दिष्ट देशाच्या कानाकोपऱ्यातील गुणवंत विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रवाहात पदवीपूर्व महाविद्यालयीन शिक्षणासह पाठिंबा देणे आहे.
रिलायन्स फाऊंडेशनने बारावी उत्तीर्ण होऊन पदवीचे शिक्षण घेण्याऱ्या पाच हजार विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्तीची घोषणा केली आहे. या विद्यार्थ्यांना प्रत्येकी दोन लाख रुपयांपर्यंत शिष्यवृत्ती दिली जाणार आहे.
यासाठी विद्यार्थ्यांना 15 ऑक्टोबरपर्यंत अर्ज करता येणार आहे. रिलायन्स फाऊंडेशनकडून दरवर्षी ही शिष्यवृत्ती दिली जाते.
गुणवत्ता असूनही केवळ आर्थिक अडचणींमुळे चांगले गुणवत्तापूर्ण शिक्षण घेण्यात विद्यार्थ्यांना अडचण येऊ नये यासाठी गरजूंना ही शिष्यवृत्ती दिली जाते.
यासाठी विद्यार्थ्यांना पदवी अभ्यासक्रमाच्या निवड चाचणीत मिळालेले गुण, इयत्ता बारावीमध्ये मिळालेले गुण, त्यांचे कौटुंबिक उत्पन्न आणि अन्य पात्रता निकषांचा विचार केला जातो.
रिलायन्स फाऊंडेशन अंडरग्रेजुएट शिष्यवृत्ती या शिष्यवृत्तीबद्धल अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी विद्यार्थ्यांनी www.scholarships.reliancefoundation.org संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
Reliance Foundation Scholarships - Postgraduate scholarships
Aim - Reliance Foundation Postgraduate Scholarships aim to enable and propel India’s future leaders who can think big, think green, think digital for the benefit of society.
उद्देश - रिलायन्स फाऊंडेशन पदव्युत्तर शिष्यवृत्तीचे उद्दिष्ट भारताच्या भावी नेत्यांना सक्षम आणि चालना देणे आहे. जे समाजाच्या फायद्यासाठी मोठा विचार करू शकतात, सकारात्मक विचार करू शकतात, डिजिटल विचार करू शकतात.
रिलायन्स फाऊंडेशन पदव्युत्तर शिष्यवृत्ती या शिष्यवृत्तीबद्धल अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी विद्यार्थ्यांनी www.scholarships.reliancefoundation.org संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
0 Comments