शाळेमध्ये दररोजचा परिपाठ सादर करताना त्या परिपाठाचे सूत्रसंचालन कसे करावे? आदर्श परिपाठ संचलनाचा नमूना दुसरा पाहूया.
सावधान, विश्राम
सर्व लोकांच्या अंतःकरणाचा स्वामी
आणि भारताचा भाग्यविधाता
अशा राष्ट्रगीताची गाऊ गाथा
गाऊनी राष्ट्रगीता, गाऊनी राष्ट्रगीता
सावधान
एक साथ राष्ट्रगीत शुरू करेंगे शुरू कर.
राष्ट्रवंदना
राष्ट्र माझी माता राष्ट्र माझा पिता
राष्ट्र गुरू आणि राष्ट्र माझा दाता
या राष्ट्रा करूया वंदन
तोडूनी साऱ्या धर्मांचे बंधन
एकसाथ राष्ट्रवंदना शुरू करेंगे शुरू कर
प्रतिज्ञा
देशा विषयी प्रेम
मोठ्यां विषयी आदर
करून घेऊ बंधुभाव
व कर्तव्याची जान
उजळू सर्वांची प्रज्ञा
घेऊन प्रतिज्ञा,घेऊन प्रतिज्ञा
एकसाथ प्रतिज्ञा शुरू करेंगे शुरू कर
संविधान
लोकशाही गणराज्याचे गाऊ गान
घेऊनी भारताचे संविधान
घेऊनी भारताचे संविधान
एकसाथ संविधान शुरू करेंगे शुरू कर
स्वच्छतेची प्रतिज्ञा
तन-मनास देण्यास आज्ञा
घेऊया सारे स्वच्छतेची प्रतिज्ञा
एकसाथ स्वच्छतेची प्रतिज्ञा शुरू करेंगे शुरू कर
एकसाथ निचे बैठेंगे निचे बैठ
प्रार्थना गीत
साने गुरुजींनी दिले सर्वांना ज्ञान
त्यांचे रचित गाऊया गान
त्यांचे रचित गाऊया गान
एकसाथ खरा तो एकची धर्म शुरू करेंगे शुरू कर
स्फूर्ती गीत
राह पे चलते वक्त
मुसिबते तो आयेगी
स्फुर्तीगीतोंसे वों कंही
दूर भाग जायेगी
एकसाथ स्फुर्तीगीत शुरू करेंगे शुरू कर
सुविचार
सांगून सर्वांना थोरांचे विचार
रुजवू विचारातून संस्कार
सांगून सुविचार,सांगून सुविचार
सुविचार सांगण्यासाठी येत आहे
--------------
दिनविशेष
कधी सोनेरी, कधी काळा
दिवस असतो विशेष
--------------
घेऊन येत आहे
आजचा दिनविशेष
बातम्या
काय घडले जगात
काय घडले देशात
जाणून घेऊया
आजच्या बातम्यात
बातम्या सांगण्यासाठी येत आहे
---------
सामान्य ज्ञान
सागरा समान विस्तृत ज्ञाना
थेंब थेंब मी वेचून घेतो
सामान्य ज्ञानातून मिञा
मोती होवून चमकून
0 Comments