Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

लोकसभा निवडणूक 2024 तारखांची घोषणा, महाराष्ट्रात पाच टप्प्यात मतदान

भारतीय निवडणूक आयोगाची लोकसभा निवडणूक 2024 बाबत पत्रकार, लोकसभा निवडणूक 2024 आचारसंहिता व तारखेची घोषणा

मतदान यंत्र ( कंट्रोल युनिट ) कसे सील करावे? Step by Step Guide

ABCD पट्टीसील कशी लावावी? Step by Step Guide

निवडणूक संबंधी सर्व व्हिडिओ पाहण्यासाठी येथे टच करा. Click Here


लोकसभा निवडणूक 2024 तारखांची घोषणा 


मतदान दिनांक 
पहिला टप्पा - 19 एप्रिल 2024
दुसरा टप्पा - 26 एप्रिल 2024
तिसरा टप्पा - 07 मे 2024
चौथा टप्पा - 13 मे 2024
पाचवा टप्पा - 20 मे 2024
सहावा टप्पा - 25 मे 2024
सातवा टप्पा - 01 जून 2024

मतदान मतमोजणी / निकाल - 04 जून 2024

महाराष्ट्रात पाच टप्प्यात होणार मतदान  



महाराष्ट्रात मतदान कधी आणि कुठे ?


◾️पहिला टप्पा - 19 एप्रिल - रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदीया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर

◾️दुसरा टप्पा 26 एप्रिल -  बुलडाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ - वाशिम, हिंगोली,  नांदेड, परभणी

◾️तिसरा टप्पा 7 मे - रायगड, बारामती, धाराशीव, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी- सिंधुदुर्ग,  कोल्हापूर, हातकणंगले

◾️चौथा टप्पा 13 मे - नंदूरबार, जळगाव, रावेर, जालना, छत्रपती संभाजीनगर, मावळ, पुणे, शिरुर, अहमदनगर, शिर्डी, बीड

◾️पाचवा टप्पा 20 मे - धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मुंबईतील सहा मतदारसंघ

See live here





भारतीय निवडणूक आयोग वेबसाइट
https://eci.gov.in/

महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोग वेबसाइट
https://ceo.maharashtra.gov.in/Election.aspx


News in brief

16 जूनला लोकसभा कार्यकाळ संपणार

1 कोटी 82 लाख नविन मतदार मतदान करणार 

82 लाख प्रौढ मतदार मतदान करणार 

48 लाख तृतीयपंथी मतदार मतदान करणार 

85 वर्षीय मतदार घरूनही करू शकतात मतदान 

दिव्यांगासाठी घरून मतदान करण्याची सोय

मतदारांसाठी विषेश वॉटर हेल्पलाईनची सुविधा

देशात 49 कोटी पुरूष तर 47 कोटी महिला मतदार 

1 एप्रिल पर्यंत 18 वर्षे पुर्ण होणारे मतदार यादीत नोंद करून शकतात आपले नाव

लोकसभा निवडणूकीसाठी दीड कोटी कर्मचाऱ्यांची नियुक्ती 

देशात 100 वर्षांवरील 2 लाख मतदार

बोगस मतदानावर असणार करडी नजर

देशात 98 कोटी मतदार बनवणार आपला हक्क 

10 लाख असणार मतदान केंद्र 

55 लाखांपेक्षा अधिक EVM मशिन 

देशात 18 ते 21 वर्षीय मतदारांची संख्या 22 कोटी 

अठराव्या लोकसभेसाठी निवडणुक आयोग सज्ज

नव मतदारांमध्ये मोठ्याप्रमाणावर मुलींची संख्या अधिक 

जास्तीत जास्त मतदारांनी मतदान करण्याचे आवाहन

दारू पैसे वाटणाऱ्या विरोधात कडक कारवाई करण्याचे आदेश 

खोट्या बातम्या अफवान विरोधात तात्काळ कारवाई करण्याच्या सूचना

उमेदवारांच्या वक्तव्याची गंभीर दखल घेतली जाणार

सोशल मीडियावर करडी नजर ठेवली असणार - निवडणुक आयोग प्रमुख राजीव कुमार 

82 लाख मतदार 85 वर्षांवरील 

मतदान केंद्रावर पिण्याच्या पाण्याची टाॅयलेटची व्हीलचेअरची लाईट व स्वच्छता व पोलीस प्रशासनाची सोय मुबलक असणार 

दोन वर्षांपासून अठराव्या लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू 

लहान मुलांचा प्रचारात वापर करू नये

सरकारी कर्मचारी यांनी कसल्याही प्रकारच्या प्रचारात सहभाग नोंदवू नये

मिडीयानेही आपल्या अधिकारापर्यंत हस्तक्षेप करावा

देशात 26 जागांवर विधानसभा पोटनिवडणुका 

देशात सात टप्प्यात होणार लोकसभा निवडणूका

पहिल्या टप्प्यातील निवडणुक 19 एप्रिलला होणार 

4 जूनला लोकसभा निवडणूकीची मोजणी होणार 

देशात दुसर्‍या टप्प्यातील मतदान 26 एप्रिलला 

तिसर्‍या टप्प्यातील मतदान हे 7 मेला होणार 

देशात आजपासून आचार संहिता लागू 

आचार संहिता नियमांचे प्रशासनाने उल्लंघन होऊ देऊ नये 

20 मे रोजी महाराष्ट्र लोकसभा निवडणूक मतदान 

4 जूनला अठराव्या लोकसभा निवडणूकीचा निकाल



निवडणूक आयोगाची उद्या (16 मार्च) दुपारी तीन वाजता पत्रकार परिषद होणार आहे. यावेळी लोकसभा निवडणुकांची घोषणा होणार आहे. त्यामुळे याकडे सर्वांचे लक्ष असेल. 2024 च्या सार्वत्रिक निवडणुका आणि काही राज्यांच्या विधानसभांचे वेळापत्रक जाहीर करण्यासाठी निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद उद्या, 16 मार्च रोजी दुपारी 3 वाजता होणार आहे. निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर आचारसंहिता लागू होईल.



निवडणूक आयोगाचे परिपत्रक पहा. 

Post a Comment

0 Comments

close