Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

PM SHRI योजनेच्या अंमलबजावणीकरिता ICICI बँकेत खाते

PM SHRI योजनेच्या अंमलबजावणीकरिता ICICI बँकेत जिल्हा व शाळास्तरावरील खाते उघडण्यात येणार आहेत. 

पीएम श्री शाळा बाबत संपूर्ण माहिती वाचा. - Click Here


PM SHRI योजनेअंतर्गत केंद्र शासनाकडून सन २०२३-२४ करिता ३११ शाळांना दुसऱ्या टप्प्यात मंजूरी देण्यात आलेली आहे. याकरिता ३११ शाळा / महानगरपालिका स्तरावरचे बँक खाते उघडणे अपेक्षित आहे.


PM SHRI योजनेच्या अंमलबजावणीकरिता ICICI बँकेतील खात्याचे नाव असे असावे.

शाळा - शाळास्तरीय बँक खात्याचे शीर्षक शाळा स्तरीय नोंदणीमध्ये PM SHRI_BLOCK Name_School Name असे असावे 

महानगरपालिका - महानगरपालिकेच्या नोंदणीमध्ये PM SHRI_Muncipal_Corporation Name असे असावे. 


महानगरपालिका व शाळास्तराचे खाते खालील नमूद केलेल्या अधिकाऱ्यांच्या संयुक्त स्वाक्षरीप्रमाणे असेल.

महानगरपालिका संयुक्त खाते - शिक्षणाधिकारी / प्रशासनाधिकारी, महानगरपालिका व लेखापाल, महानगरपालिका

शाळा संयुक्त खाते - शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष व मुख्याध्यापक


Post a Comment

0 Comments

close