Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

NCPCR Portal - राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोग, नवी दिल्ली यांचे NCPCR Portal साठी शाळांची माहिती सादर करणेबाबत

केंद्र शासनाच्या राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोग, नवी दिल्ली यांचे NCPCR Portal साठी आपल्या अधिनस्त शाळांची विहित नमुन्यातील माहिती सादर करण्यास सांगण्यात आले आहे. 



 

NCPCR full form - National Commission for Protection of Child Rights

NCPCR Portal link - Click Here



केंद्र शासनाच्या राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोग, नवी दिल्ली यांचेकडील निर्देशानुसार सोबत जोडलेल्या विहित नमुन्यात त्यांचेकडून माहिती मागविण्यात आलेली आहे. तरी आपले विभाग/जिल्ह्याच्या अधिनस्त सर्व शाळांची दिनांक-१ एप्रिल, २०२३ ते ३१ मार्च, २०२४ या कालावधीची एकत्रीत माहिती सोबत जोडलेल्या विहित "परिशिष्ठ-अ" नमुन्यात संचालनालयास विनाविलंब दिनांक ३१ मार्च-२०२४ पर्यंत उपलब्ध करून द्यावी.


सादर करावयाची माहिती व कालावधी


कालावधीः दिनांक-०१ एप्रिल-२०२३ ते दिनांक ३१ मार्च-२०२४

अ) इयत्ता १ ली ते ८ वी मधील ३० दिवसांपेक्षा जास्त दिवस अनुपस्थित असलेल्या बालकांबाबत

(ब) पर राज्यातून स्थलांतरीत होऊन आलेल्या बालकांच्या विशेष प्रशिक्षण व शाळेत दाखल केल्या बाबत

क) पर जिल्ह्यातून स्थलांतरीत होऊन आलेल्या बालकांच्या विशेष प्रशिक्षण व शाळेत दाखल केल्या बाबत

(ड) पर राज्यात/पर जिल्ह्यात स्थलांतरीत होऊन गेलेल्या बालकांबाबत


NCPCR Portal साठी शाळांची माहिती सादर करणेबाबत परिपत्रक डाउनलोड करा. - Click Here

माहिती सादर करण्यासाठीचा नमुना तक्ता डाउनलोड करा. - Click Here

Post a Comment

0 Comments

close