पिल्लूदर्शक शब्द 100 | शिष्यवृत्ती परीक्षेस उपयुक्त असे सर्व पिल्लूदर्शक शब्द वाचा. PDF डाउनलोड करा.
पिल्लू दर्शक शब्द वाचा व लिहा.
कुत्र्याचे – पिल्लू
गाईचे – वासरू
गाढवाचे – तटू, शिंगरु
घोड्याचे – शिंगरु
पक्ष्याचे – पिल्लू
माणसाचे – बाळ, लेकरू
मांजराचे – पिल्लू
मेंढीचे – कोकरू
म्हशीचे - पारडू, पारडी, रेडकू
वाघाचा – बच्चा, बछडा
शेळीचे – करडू
सिंहाचा – छावा
हरणाचे – पाडस, शावक
बदकाचे – पिल्लू
कांगारुचे – पिल्लू
डुक्कराचे – पिल्लू
कोल्ह्याचे – पिल्लू
सशाचे – पिल्लू
कोंबडीचे – पिल्लू
हत्तीचे - करभ, पिल्लू
बेडूक - टेडपोल, पोलीवॉग
0 Comments