माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (10वी) व उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (12वी) बोर्ड परीक्षा शुल्कामध्ये वाढ करणेबाबत ...
शासन आदेश आणि कार्यकारी परिषद (तदर्थ) सभेतील निर्णयाच्या अनुषंगाने, माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इ. 10 वी) पुरवणी परीक्षा जुलै ऑगस्ट 2026 पासून परीक्षा शुल्क पुढीलप्रमाणे सुधारित करण्यात आले आहे. सुधारित परीक्षा शुल्क आपल्या स्तरावरून सर्व शाळांना अवगत करावे.
१. नियमित, तंत्र विषय विद्यार्थी व खाजगी विद्यार्थी (इ. १० वी)
२. पुनर्परीक्षार्थी विद्यार्थी (Repeater) व तुरळक विषय (Isolated) विद्यार्थी (इ. १०वी)
३. श्रेणीसुधार (Class Improvement) (इ. १०वी)
माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (10वी) बोर्ड परीक्षा शुल्कामध्ये वाढ करणेबाबत परिपत्रक - Click Here
शासन आदेश आणि कार्यकारी परिषद (तदर्थ) सभेतील निर्णयाच्या अनुषंगाने, माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इ. 12वी) पुरवणी परीक्षा जुलै ऑगस्ट 2026 पासून परीक्षा शुल्क पुढीलप्रमाणे सुधारित करण्यात आले आहे. सुधारित परीक्षा शुल्क आपल्या स्तरावरून सर्व शाळांना अवगत करावे.
१. नियमित व खाजगी विद्यार्थी (इ. १२वी)
विज्ञान/कला/वाणिज्य / MCVC/ द्विलक्षी शाखा
२. पुनर्परीक्षार्थी (Repeater) व तुरळक विषय (Isolated) (इ. १२वी)
विज्ञान/कला/वाणिज्य / MCVC/द्विलक्षी शाखा






0 Comments