सदर सुट्टी 9 ते 21 अशी द्यायला हवी. दिवाळी 12 तारखेनंतर सुरु होते. शिवाय अशी सुट्टी दिल्यास 2 रविवार जोडून येतात. त्यामुळे लाकडाउन मुळे तसेच कोविड-19 च्या ड्युटीमुळे आतापर्यंत वर्षभर गावी न जाता आलेल्या शिक्षकांना फायदा झाला असता. त्यांना आपल्या गावी आपल्या कुटुंबासोबत मनसोक्त राहता आले असते.
Comment
Share with Facebook and WhatsApp 👇
0 Comments