राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा ( इ.10वी ) राज्यस्तर परीक्षा 13 डिसेंबर रोजी होणार आहे. त्या परीक्षेचे प्रवेशपत्र महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वेबसाईटवर उपलब्ध करण्यात आले आहे.
NTS EXAM राज्यस्तरीय परीक्षा महाराष्ट्रातील एकूण 337 केंद्रावर घेण्यात येणार आहे.
सदर परीक्षेसाठी महाराष्ट्रातून एकूण 8819 शाळा व 94238 विद्यार्थ्यांनी नोंदणी केलेली आहे.
सदर परीक्षेसाठी प्रवेशपत्र डाऊनलोड करून देण्याची जबाबदारी संपूर्णपणे संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकाची असेल.
प्रवेशपत्र संदर्भात काही अडचण असल्यास 020-26123066 / 020-26123067 या नंबरवर संपर्क करु शकता. किंवा nts.msce@gmail.com या ई-मेल वर संपर्क करु शकता.
Model Question paper
हे ही वाचा.
1 Comments
Hi bhau
ReplyDelete