Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

शाळासिद्धी स्वयंमूल्यमापन सन 2021-22❓ कोरा फॉर्म, प्रश्ननिहाय गुणदान कसे करावे❓action plan PDF मराठी व इंग्रजी.

शाळासिद्धी कार्यक्रमांतर्गत शाळांचे सन 2021-22 चे स्वयंमूल्यमापन 1 मार्च पासून सुरु होत आहे. याबाबतचे पत्र संचालक महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे यांनी काढले आहे. 

परिपत्रक डाउनलोड करण्यासाठी येथे टच. 


शाळासिद्धी स्वयंमूल्यमापन 2021-22 कसे करावे ❓Video पहा. 

राज्यातील सर्व प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांचे मूल्यांकन करुन शाळांची गुणवत्ता आश्वासित करणे आवश्यक आहे. शैक्षणिक, भौतिक व संस्थात्मक गुणवत्ता वाढीच्या उद्देशाने राज्य शासनाने राष्ट्रीय पातळीवरील शाळासिद्धी हा कार्यक्रम सुरु केला आहे. त्यासाठी राज्यातील १००% शाळांचे स्वयंमूल्यमापन निपा, नवी दिल्ली यांच्या शाळासिद्धी वेबपोर्टलवर करणे आवश्यक आहे. 

शाळासिद्धी वेबपोर्टलवर स्वयंमूल्यमापन सुरु करणेपूर्वी त्याबाबत संपूर्ण माहिती असणे आवश्यक आहे. स्वयंमूल्यमापन करण्यासाठी चे माहिती पत्रक user manual डाउनलोड करण्यासाठी येथे टच करा. Annual Attendance Rate कसा काढावा ❓
See video 👇
सदर स्वयंमूल्यमापन शाळांनी 26 एप्रिल पर्यंत ऑनलाईन द्वारे पूर्ण करावयाचे आहे. 

शाळासिद्धी स्वयंमूल्यमापन गुणदान ? 


शाळासिद्धी स्वयंमूल्यमापन 1,2 व 3 पैकी गुण कसे द्यावेत. मार्गदर्शक pdf पहा.

शाळासिद्धी स्वयंमूल्यमापन करणेसाठी नमूना कोरा फॉर्म डाउनलोड करा. 

नमूना १ Click Here
नमूना २ Click Here
नमूना ३ Click Here
नमूना ४ Click Here

शाळासिद्धी गुणांकन / गुणदान तक्ता PDF

नमूना १ - Click Here

नमूना २ - Click Here

शाळासिद्धी मानकानिहाय पुरावे कोणते? Click Here


 
DOMAIN 1 ते 7 कसे भरावेत❓गुणदान कसे करावे ❓प्रत्येक प्रश्न निहाय मार्गदर्शन डाउनलोड करा. 

शाळासिद्धी स्वयंमूल्यमापन- प्रश्ननिहाय मार्गगदर्शक PDF

DOMAIN English Hindi
DOMAIN - I Download Download
DOMAIN - II Download Download
DOMAIN - III Download Download
DOMAIN - IV Download Download
DOMAIN - V Download Download
DOMAIN - VI Download Download
DOMAIN - VII Download Download


Share with your friends

Post a Comment

0 Comments

close