Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

Online Orientation Programme for shaala siddhi on you tube शाळासिद्धी ऑनलाईन वेबिनार संपूर्ण माहिती

Online Orientation Programme for shaala siddhi. शाळासिद्धी ऑनलाईन वेबिनार कार्यक्रमाचे आयोजन २३/११/२०२१ रोजी दुपारी २ ते ५ या वेळेत  करण्यात आले आहे. 

निपा, नवी दिल्ली यांनी शाळासिद्धी या राष्ट्रीय कार्यक्रमाबाबत Online Orentation Programme या वेबिनारचे आयोजन प्रत्येक राज्यांनी करणेबाबत कळविले आहे. त्यानुसार सदर ऑनलाईन वेबिनारचे आयोजन महाराष्ट्र राज्यातील शाळांसाठी दि. २३/११/२०२१ रोजी दुपारी २ ते ५ या वेळेत आयोजन करण्यात आलेले आहे.

शाळासिद्धी - शाळासिद्धी स्वयंमूल्यमापन 2021-22 संपूर्ण माहिती. नमूना कोरे फॉर्म ३ व प्रश्ननिहाय गुणदान कसे कराल ❓ action plan पहा.

Shaala siddhi Online Orientation Programme कोणासाठी? 

सदर ऑनलाईन वेबिनार करिता  वरिष्ठ अधिव्याखाता, अधिव्याख्याता, सर्व शाळांचे मुख्याध्यापक, शाळासिद्धी जिल्हा व तालुका नोडल अधिकारी, शाळासिद्धी निर्धारक या सर्वांनी यूट्यूब लिंक पर उपस्थित राहावयाचे आहे. 

शाळासिद्धी ऑनलाईन वेबिनारसाठी नोंदणी आवश्यक आहे.  पुढील फॉर्म भरुन नोंदणी करा. 


SCERT आयोजित शाळासिद्धी स्वयंमूल्यमापन सत्र मार्गदर्शक video पहा. 

शाळा सिद्धी वेब पोर्टल - Click Here

ऑनलाईन वेबिनार करिता shastasiddhi.niepa.ac.in या शाळासिद्धीच्या राष्ट्रीय पोर्टल पर उपलब्ध पुस्तिकांचे वाचन करावे.

Shaala Siddhi Online Orientation Programme साठी आवश्यक साहित्य? 


1. School standards and evaluation framework शाळासिद्धी शाळा मानके व मूल्यांकन आराखडा

2. Guidelines for school evaluation (हिंदी, इंग्रजी माध्यम 

3. Guidelines for school external evaluation (हिंदी, इंग्रजी माध्यम)

4. School evaluation dashboard (हिंदी, इंग्रजी माध्यम) 

5. Guidelines for uploading external report (हिंदी, इंग्रजी माध्यम)

6. मागील वर्षाचा शाळा सिद्धी स्वयंमूल्यमापन अहवाल 


Online Orientation Programme for shaala siddhi.  Live Programme.... 

https://youtu.be/h_gM3pnOzHc


Share with your friends 

Post a Comment

0 Comments

close