Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

गणितीय रांगोळी PDF, राष्ट्रीय गणित दिवस

भौमितिक आकार, आकृतिबंध यापासून गणितीय रांगोळी PDF यांचे विविध नमूने पाहूया. 

भारतीय गणिततज्ञ श्रीनिवास रामानुजन यांचा २२ डिसेंबर हा जन्मदिन प्रत्येक वर्षी राष्ट्रीय गणित दिन म्हणून साजरा केला जातो. शालेय स्तरापासून विद्यार्थ्यांना गणित विषयाची गोडी लागावी तसेच गणितीय दृष्टीकोन विकसित व्हावा यासाठी गणित दिनानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येते.


राष्ट्रीय गणित दिवस 2021 हा गणितोत्सव म्हणून यावर्षी साजरा केला जाणार आहे. त्यानिमित्त राबविण्यात येणारा उपक्रम गणितीय रांगोळी याविषयी काही नमूने पहा. PDF डाउनलोड करा. 

गणित रांगोळी / गणितीय रांगोळी PDF



1) गणित परिपाठ (20 ते 22 डिसेंबर)- गणित तज्ञांच्या रंजक गोष्टी, पारंपरिक गोष्टीतील गणित, परिसरातील गणित, गणिती कोडी/ कूटप्रश्नगणित विषयक गाणी/ बडबड़ गीते, इत्यादी

2) 20 डिसेंबर - 








Post a Comment

0 Comments

close