दि. २१ ते २८ फेब्रुवारी २०२6 या कालावधीत राष्ट्रीय विज्ञान दिन २०२6 National Science Day २०२6 च्या निमित्ताने शाळांमध्ये स्तरनिहाय शैक्षणिक कार्यक्रम ऑनलाईन/ऑफलाईन पध्दतीने आयोजित केले जाणार आहेत.
राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त रांगोळी | निबंध | चित्रकला | वैज्ञानिक प्रतिकृती | पहा. - Click Here
राष्ट्रीय विज्ञान दिन २०२6 National Science Day २०२6 च्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमाचे व्हिडिओ, फोटो इतर साहित्य फेसबुक , इंस्टग्राम, ट्विटर इ. समाज संपर्क माध्यमांवर #scienceday2026, #nationalscienceday2026 या हॅशटॅगचा वापर करून पोस्ट अपलोड करावी. आपण समाज संपर्क माध्यमांवर अपलोड केलेल्या पोस्ट scert पुणे ने दिलेल्या लिंकवर नोंदविण्यात यावी. उत्कृष्ट उपक्रमास राज्यस्तरावरून प्रसिद्धी देण्यात येईल.
राष्ट्रीय विज्ञान दिन 2026 फोटो / व्हिडिओ अपलोड करण्यासाठी लिंक - 👇
पुढील माहिती वाचा आणि सहभाग नोंदवा येथे टच करा.
2026 या वर्षी सदर स्पर्धा आयोजित करण्यात आलेली नाही. तुम्ही तुमचे फोटो सामाजिक माध्यमावर शेअर करु शकता. (Facebook, Instagram, you tube, WhatsApp)
Join WhatsApp group
सदर उपक्रमांचे आयोजन करताना कोविड-१९ च्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर केंद्र आणि राज्य शासनाने वेळोवेळी दिलेल्या सामाजिक अंतर राखणे आणि स्वच्छतेच्या आवश्यक त्या सर्व सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्याची दक्षता घेण्यात येणार आहे.
राज्यातील सर्व माध्यमांच्या आणि व्यवस्थापनांच्या शाळांमधील जास्तीत जास्त विद्यार्थी आणि शिक्षक यांनी वरील नमूद करण्यात आलेल्या ऑनलाईन/ ऑफलाईन पध्दतीने कार्यक्रमामध्ये सहभागी व्हावे. यासाठी आपल्या कार्यक्षेत्रातील क्षेत्रीय अधिकारी, शाळा, शिक्षक, पालक यांना अवगत करण्यात यावे. अधिकाधिक विद्यार्थी आणि शिक्षक यामध्ये सहभागी होतील यासाठी आवश्यक ती कार्यवाही आपल्या स्तरावरून करण्यात यावी. असेही परिपत्रकात म्हटले आहे.
0 Comments