जिल्हांतर्गत व आंतरजिल्हा शिक्षक बदली प्रक्रिया 21 एप्रिल च्या शासन निर्णयानुसार ऑनलाईन पध्दतीने होणार असून सदर बदल्याचे पोर्टल 9 जून पासून सुरु करण्यात येत आहे. या बदल्या 3 Phase मध्ये होणार आहेत. त्या सर्व टप्प्यांची माहितीचे मार्गदर्शन Video / PDF द्वारे येथे देण्यात येईल.
बदली पोर्टल 9 जून पासून सुरु होणार. सदर बदली पोर्टल चे उद्घाटन ग्रामविकास मंत्री यांचे हस्ते होणार आहे. बदली बाबत परिपत्रक डाउनलोड करा.
User Testing Report PDF - Download PDF
teacher transfer management system vinsys software demo video
Teacher's Transfer Portal Login / Application - Click Here
सार्वजनिक आक्षेप कसा घ्यावा? - Click Here
या विडियोमध्ये तुम्हाला शिक्षकांनी सार्वजनिक आक्षेप कसा घ्यावा व आक्षेप घेताना कोणती काळजी घ्यावी याबद्दलची तपशीलवार माहिती आणि प्रशिक्षण मिळेल. 👇
शिक्षक प्रोफाईल अपडेट कशी करावी? - How teachers should fill in the information - Click Here
ऑनलाईन शिक्षक बदली प्रक्रिया 2022 मार्गदर्शक Video
teacher transfer management system
Demo Video of vinsys transfer software
शिक्षक बदली 2022 होणार तीन phase मध्ये पहा सविस्तर - Click Here
ऑनलाईन शिक्षक बदली प्रक्रिया 2022 मार्गदर्शक Video
9) तुमचे प्रश्न आमची उत्तरे भाग 1
या विडियो मध्ये शिक्षकांना प्रोफाइल अपडेट करताना येणाऱ्या समस्यांचे निवारण करण्याचा प्रयत्न येथे करण्यात आला आहे.
• ज्या शिक्षकांची २०१९ च्या आधी ऑफलाइन बदली झाली आहे.
• ज्या शिक्षकांची बदली विस्थापित पद्धतीने झाली असेल.
• ज्या शिक्षकांची पदोन्नती किंवा पदावनती होऊन बदली झाली असेल.
• जर न्यायालयीन आदेशाने दुसऱ्या जिल्ह्यात शिक्षकाची बदली झाली असेल.
• प्रशासकीय अथवा समयोजनाने जिल्हांतर्गत बदली झाली असेल.
अशा सर्व शिक्षकांनी प्रोफाइल माहिती भरताना Last Transfer Category (शेवटचा बदली प्रवर्ग) व Last Transfer Type (शेवटचा बदली प्रकार) कोणता निवडावा याची सविस्तर माहिती दिलेली आहे.
तसेच ZP Joining Date (जिल्हापरिषदेत नियुक्ती झाल्याची तारीख) व District Joining Date (सध्याच्या जिल्हात रुजू झाल्याची तारीख) म्हणजे काय व बदली अधिकार कधी प्राप्त होतो?
याबद्दल सविस्तर माहिती दिलेली आहे.
Demo Video 👇
8) बदली पात्र व बदली अधिकार पात्र म्हणजे काय? Click Here
या विडियोमध्ये तुम्हाला बदलीपात्र व बदली अधिकारप्राप्त शिक्षक म्हणजे नेमके काय याची तपशीलवार माहिती, तसेच विशेष संवर्ग भाग-1 व विशेष संवर्ग भाग-2 याचा लाभ कोणते शिक्षक घेऊ शकतात आणि या संवर्गांचे वैशिष्ठ याबद्दललची विस्तृत माहिती मिळेल.
Demo Video 👇
7) शिक्षणाधिकारी यांची Phase 1 मधील भूमिका? - Click Here
या विडियोमध्ये तुम्हाला शिक्षण अधिकाऱ्यांना फेज १ मध्ये कोणते महत्वाचे व जबाबदारीचे काम करायचे आहे याची तपशीलवार माहिती मिळणार आहे.
ज्या शिक्षकांना गट शिक्षण अधिकाऱ्यांनी केलेले बदल मान्य नाहीत ते शिक्षक शिक्षण अधिकाऱ्यांकडे आक्षेप नोंदवू शकतात. Phase 1 मध्ये शिक्षण अधिकाऱ्यांना फक्त या नोंदवलेल्या आक्षेपांवरच कार्यवाही करायची आहे.
Demo Video 👇
6) सार्वजनिक आक्षेप कसा घ्यावा? - Click Here
या विडियोमध्ये तुम्हाला शिक्षकांनी सार्वजनिक आक्षेप कसा घ्यावा व आक्षेप घेताना कोणती काळजी घ्यावी याबद्दलची तपशीलवार माहिती आणि प्रशिक्षण मिळेल.
Demo Video 👇
5) गटशिक्षणाधिकारी यांची phase 1 मधील भूमिका - Click Here
या विडियोमध्ये तुम्हाला गटशिक्षण अधिकाऱ्यांना फेज १ मध्ये कोणते महत्वाचे व जबाबदारीचे काम करायचे आहे याची तपशीलवार माहिती मिळणार आहे. शिक्षकांनी माहिती अद्ययावित केल्यानंतर गटशिक्षण अधिकाऱ्यांना सर्व शिक्षकांच्या माहितीची तपासणी व पडताळणी करायची आहे. त्याचप्रमाणे ज्या शिक्षकांनी निर्धारित वेळेत माहिती अद्ययावित केलेली नाही किंवा कधीही प्रोफाइल पाहिलेले नाही त्या सर्व शिक्षकांचे प्रोफाइल गटशिक्षण अधिकारी स्वत:च Force Acceptance (सक्तीची स्वीकृती) द्वारे स्वीकृत करतील त्यानंतर त्या शिक्षकांना त्यांच्या माहितीमध्ये कोणतेही बदल करता येणार नाही याची कृपया नोंद घ्यावी.
Demo Video 👇
4) शिक्षक प्रोफाईल अपडेट कशी करावी? - How teachers should fill in the information - Click Here
Demo Video 👇
3) Difficult and General areas information - Click Here
Demo Video 👇
2) How to login Video - Teacher Transfer Portal Login - Click Here
Demo Video 👇
1) Role and Responsibility Video - Online Teacher Transfer portal phase 1 Role and Responsibility Video - Click Here
Demo Video 👇
0 Comments