शिक्षकांना अशैक्षणिक कामे देणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी करणार. तसेच वर्गामध्ये शिक्षकांचा फोटो लावण्याचा निर्णय आम्ही घेतला नसले बाबत दिपक केसरकर - शालेय शिक्षण मंत्री यांनी स्पष्ट केले आहे.
शिक्षकांना लावण्यात आलेली अशैक्षणिक कामे पहा.
अशैक्षणिक कामाबाबत चर्चासत्र on Facebook - Click Here
1) वाहतूक कोंडी व कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून.... जेटी वर शिक्षकांच्या नेमणूका
आदेश पहा. Click Here
2) गणेशोत्सव निमित्ताने गावी येणाऱ्या चाकरमान्यांचे स्वागत, चहापान, वाहन व्यवस्था साठी शिक्षकांच्या नेमणूका.
आदेश पहा. Click Here
3) ई पीक पाहणी जनजागृती साठी पालक सभा आयोजित करणेबाबत
आदेश पहा. Click Here
4) वाहतूक व्यवस्थापन करणेबाबत
आदेश पहा. Click Here
5) गणेशोत्सव निमित्त करावयाची कामे (जि. प. औरंगाबाद)
आदेश पहा. Click Here
This link will goes on Facebook group



0 Comments