राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे व राष्ट्रीय बालहक्क संरक्षण आयोग, भारत सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 व बालकांचे हक्क याबद्दलची जाणीव जागृती याबाबत ऑनलाइन वेबिनार महाराष्ट्र राज्यासाठी आयोजित करण्यात आला आहे.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 व बालकांचे हक्क याबद्दलची जाणीव जागृती ऑनलाईन वेबिनार
वार व दिनांक - शुक्रवार, दि. 30 डिसेंबर 2022 रोजी
वेळ - दुपारी 2.30 वाजता.
वेबिनार लिंक - वेबिनार साठी खालील लिंक वरती आपली माहिती भरुन नाव नोंदणी करावी लागेल. त्यानंतर आपल्याला सदर वेबीनार ची लिंक प्राप्त होईल.
Register Now
Web Link
https://testaonline.com/
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 व बालकांचे हक्क याबद्दलची जाणीव जागृती ऑनलाईन वेबिनार वेळापत्रक
अपेक्षित उपस्थिती:
⚡जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था मधील मा. प्राचार्य व सर्व अधिकारी वर्ग.
⚡शिक्षणाधिकारी ,
उपशिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती सर्व
⚡ गटसाधन व केंद्र साधन केंद्रातील सर्व साधन व्यक्ती
⚡ सर्व व्यवस्थापन व माध्यमाच्या शाळेतील प्राचार्य , मुख्याध्यापक, शिक्षक.
राजेश पाटील भा. प्र. से
संचालक,
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे




0 Comments