शिक्षक अभियोग्यता व बुध्दिमत्ता चाचणी (TAIT Exam)- 2025 प्रवेशपत्र उपलब्ध | tait exam admit card available | https://ibpsonline.ibps.in/mscepjan23/
February 19, 2023
शिक्षक अभियोग्यता व बुध्दिमत्ता चाचणी (TAIT Exam)- 2025 साठी प्रवेशपत्र / admit card उपलब्ध करण्यात आली आहेत. महाराष्ट्र शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी ही प्रामुख्याने अभियोग्यता व बुद्धिमत्ता या दोन घटकावर आधारित असेल, शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमतामध्ये शेकडा ६०% म्हणजेच १२० प्रश्न हे अभियोग्यता या घटकावर आधारित असतील, तर शेकडा ४०% म्हणजेच ८० प्रश्न हे बुद्धिमत्ता या घटकावर आधारित असतील. शिक्षक अभियोग्यता व बुध्दिमत्ता चाचणी (TAIT Exam)- 2022 ही परीक्षा ऑनलाईन होणार असून परीक्षेचा कालावधी 22-02-2023 ते 03-03-2023 असा आहे.
0 Comments