Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

MSBCC Survey New update - मराठा व बिगर मराठा खुला प्रवर्ग सर्वेक्षणासाठी नियुक्त अधिकारी व कर्मचारी यांचे मानधन लवकरच मिळणार

MSBCC Survey New update - मराठा व बिगर मराठा खुला प्रवर्ग सर्वेक्षण | सर्वेक्षण प्रश्नावली | सर्वेक्षण ॲप msbcc app apk | msbcc app installation process | GIPE app




MSBCC Survey New Updates

मराठा सर्वेक्षण प्रश्नावली - मराठा व बिगर मराठा खुला गट प्रवर्ग सर्वेक्षण प्रश्नावली PDF डाउनलोड करा. - Click Here

मराठा सर्वेक्षण ॲप msbcc app मराठा व बिगर मराठा खुला गट सर्वेक्षण ॲप डाउनलोड करा - Click Here

MSBCC survey New app apk (latest version v1.0.3) download link - Click Here


मागासवर्ग आयोगाच्या सर्वेक्षणाचे काम २३ जानेवारी ते ३१ जानेवारीपर्यंत होणार असून मराठा व बिगर मराठा खुला प्रवर्गाचे सर्वेक्षण करण्यात येईल अशारीतीने राज्यातील अंदाजे अडीच कोटी कुटूंबांचे सर्वेक्षण होणार आहे. याकामी गोखले इन्स्टिट्युट, आयआयपीएस, या नामांकित संस्थांची मदत होणार आहे.

New Update 02-04-2024

सर्वेक्षणासाठी नियुक्त अधिकारी व कर्मचारी यांचे मानधन अदा करणेबाबत... 

सर्व जिल्हाधिकारी/आयुक्त यांनी आपल्या जिल्ह्यातील / महानगरपालिकेतील सर्वेक्षणासाठी नियुक्त पर्यवेक्षक व प्रशिक्षकांचे मानधन आपण आयोगास कळविलेल्या बँक खात्यावर उपलब्ध करुन दिले आहे. पर्यवेक्षक व प्रशिक्षकांची यादी सोबत जोडली आहे. त्यानुसार प्रति पर्यवेक्षक रु. १०,५००/- व प्रति प्रशिक्षक रु. १०,०००/- इतके मानधन संबंधितांच्या बँक खात्यावर जमा करण्यात यावे.

सदर मानधनाची रक्कम संबंधितांना अदा करुन २ महिन्याच्या आत उपयोगिता प्रमाणपत्र आयोगास उपलब्ध करुन दयावे. काही कारणास्तव काही रक्कम शिल्लक राहिल्यास ९० दिवसांच्या आत आयोगाच्या बँक खात्यावर परत करण्यात यावी. 
सदस्य सचिव,
महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोग, पुणे


New Update - 22-02-2024

सर्वेक्षणासाठी नियुक्त अधिकारी व कर्मचारी यांचे मानधन व इतर खर्च देयकेबाबत


मराठा समाज व खुल्या प्रवर्गातील कुंटुंबाचे सर्वेक्षणाच्या कामकाजामध्ये विभाग, जिल्हा, महानगरपालिका तसेच तालुका व वॉर्डस्तरावर नोडल ऑफिसर, असिस्टंट नोडल ऑफिसर व नोडल ऑफिसर च्या मदतीसाठी नियुक्त लिपीक यांना त्यांच्या मुळ वेतनाच्या ५०% इतके मानधन अदा करण्यात येणार आहे. सर्वेक्षण कामकाजाकरिता नियुक्त करण्यात आलेल्या प्रगणकांनी केलेल्या कामाची माहिती सॉफ्टवेअरच्या माध्यमातुन तपासण्याचे काम सुरू आहे. सदर प्रगणकांना त्यांनी केलेल्या सर्वेक्षणानुसार अदा करावयाची रक्कम आयोगामार्फ़त निश्चित करून वाटपासाठी उपलब्ध करून देण्यात येईल.
आपल्यामार्फ़त नियुक्त करण्यात आलेल्या उर्वरित विभागीय, जिल्हा, महानगरपालिका, तालुका, वॉर्डस्तरीय अधिकारी, कर्मचारी, प्रशिक्षक व पर्यवेक्षक यांना मानधन देण्याकरिता त्यांची अचुक माहिती खालील नमुन्यात जिल्हा स्तरावरून/ महानगरपालिका स्तरावरून आयोगास उपलब्ध करून देण्यात यावी.

सर्वेक्षणासाठी नियुक्त अधिकारी व कर्मचारी यांचे मानधन व इतर खर्च देयकेबाबत परिपत्रक - Click Here


New Update - 05-02-2024

मराठा समाजाचे मागासलेपण तपासण्या -करिता राज्यात कार्यरत असलेल्या शासकीय, निमशासकीय व अनुदनित संस्थामधील अधिकारी व कर्मचारी यांची माहिती सादर करणेबाबत शासन परिपत्रक डाउनलोड करा. - Click Here


New Update - 02-02-2024

मराठा सर्वेक्षणास मुदतवाढ दिली जाणार नाही. 02-02-2024 पर्यंत रात्री 12:00 पर्यंत माहिती नोंदविता येईल. त्यानंतर app बंद करण्यात येणार आहे. 
शासन परिपत्रक परिपत्रक डाउनलोड करा. - Click Here




New Update - 01-02-2024









New Update - 31-01-2024

MSBCC survey Date extended - Click Here

मराठा व बिगर मराठा खुला गट प्रवर्ग सर्वेक्षणास 02 फेब्रुवारी पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. 03 तारखेस सर्वेक्षण पूर्ण झालेबाबत प्रमाणपत्र पाठविण्यात यावे. 

New Update - 30-01-2024

MSBCC Survey Help Line Number - 0806914677

MSBCC Survey मदत केंद्र फोन नंबर - 08069146777

नवीन अँप डाउनलोड करण्यापूर्वी सर्व फॉर्म्स सिंक करात्यानंतर नवीन अँप gipesurvey.com या लिंक वरून डाउनलोड करा. डाउनलोड केल्यावर तुम्हाला फॉर्म्सचा काउन्ट शून्य दिसेल. तुम्ही जर नवीन अँप डाउनलोड करण्यापूर्वी जर फॉर्म्स सिंक केले असतील तर तुमचे फॉर्म्स सेर्व्हरला पोहचले आहेत.

कॉल सेन्टर ला फोन करून माझा फॉर्म्स काउन्ट शून्य दिसत आहे किंवा माझे फॉर्म्स सेव्ह झालेत का?
किंवा माझे फॉर्म्स सेफ आहेत का असे प्रश्न विचारू नये.

New Update -28-01-2024

सहीचा फोटो अपलोड करणे संदर्भात व कॅमेरा सेटिंग्ज करणेबाबत परिपत्रक

New Update -27-01-2024

MSBCC सर्वेक्षण ॲप चे नवीन व्हर्जन वापरणे बाबत.... 

सर्वेक्षणाकरिता वापरण्यात येणा-या Software application चे अद्ययावत version तयार करण्यात आले आहे. हे नवीन Application उद्या दि. २८ जानेवारी २०२४ पासून सर्वेक्षणासाठी वापरण्यात यावे. त्याकरिता सर्वेक्षणासाठी चालु Application uninstall करून नव्याने Application install करणे आवश्यक आहे. चालु Application uninstall करण्यापुर्वी सर्व्हेचा आधीचा पुर्ण Data Sync झाल्याची खात्री करून Application uninstall करण्याच्या सुचना प्रगणाकांना देण्यात याव्यात. नवीन Application software download करण्यासाठी ई-मेलद्वारे link पाठविण्यात येईल.

MSBCC survey New app apk (latest version v1.0.3) download link - Click Here

MSBCC New app apk कसे इन्स्टॉल करावे? Step by Step माहितीची PDF डाउनलोड करा. Click Here

MSBCC सर्वेक्षण ॲप चे नवीन व्हर्जन 28-01-2024 पासून वापरणे बाबत शासन परिपत्रक - Click Here






New Updates - 30-01-2024


New Updates - 29-01-2024




New Updates - 28-01-2024


msbcc app new apk download link


New Updates - 26-01-2024






New Updates - 25-01-2024






New Updates - 24-01-2024





Post a Comment

0 Comments

close