Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

लोकसभा निवडणूक 2024 मतदान अधिकारी प्रशिक्षण महत्त्वाचे मुद्दे | निवडणूक कामकाजासंदर्भात संपूर्ण video मार्गदर्शन

लोकसभा निवडणूक 2024 मतदान अधिकारी प्रशिक्षण महत्त्वाचे मुद्दे | लोकसभा निवडणूक 2024 कामकाजासंदर्भात संपूर्ण video मार्गदर्शन पहा.



निवडणूक कामकाजासंदर्भात video मार्गदर्शन

मतदान यंत्र ( कंट्रोल युनिट ) कसे सील करावे? Step by Step Guide

ABCD पट्टीसील कशी लावावी? Step by Step Guide

निवडणूक संबंधी सर्व व्हिडिओ पाहण्यासाठी येथे टच करा. Click Here



लोकसभा निवडणूक 2024 मतदान अधिकारी प्रशिक्षण महत्त्वाचे मुद्दे


👉 मॉक पोल आदल्या दिवशी घ्यायचे नाही. 

👉 17 A नोंदी अचूक असावी.

👉 सतत cu  व  17 A चा ताळमेळ पाहत राहावा. 

👉 दिवसभरात घडलेल्या घटनांचा नोंद प्रेसिडेंट डायरीत घेणे.

👉 Vvpat  चा पॉवर पॅक  काढून ठेवावा.

👉 सर्व मतदान प्रतिनिधी च्या स्वाक्षरी 17c भाग 1 मध्ये घेणे.


या वर्षीच्या मतदान प्रक्रियेचे विशेष म्हणजे

👉 M3 नवीन अत्याधुनिक यंत्रांचा वापर करण्यात आला आहे.


👉 CU BU, VVPAT यांची माहिती पुन्हा पुन्हा करून घ्या.

👉 तिसऱ्या निवडणूक प्रशिक्षणातून मतदान केंद्राचे नाव समजेल.

👉 आपले मतदान ज्या लोकसभा मतदान केंद्रात आहे  त्याच मतदान संघात कामकाज असेल तर 12 अ  नोंदवून मतदान करता येईल.

👉 त्याला Edc  मतदान म्हणतात त्याची नोंद 17 A, 17 C मध्ये होईल.

👉साहित्य VIP यादीप्रमाणे तपासून घेणे.CU,BU,VVPAT*

👉 PPT व पुस्तिकेचे वाचन करावे.

👉 काय करावे काय करू नये हे वाचन करावे.

👉 85 वर्षावरील मतदार 12D दिला आहे त्यांचे home  votting करायचे आहे.


👉 मतदान यादीत 12A, EDC, 12D यांची  नावे चिन्हांकित केली आहे का ते पहावेत. 

👉 महिला मतदान  करणारे साठी  मतदान यादीत नंबरला गोल करून तिरकी  रेषा द्यावी

👉 पुरुष मतदान  फक्त तिरकी रेषा मतदान यादीत करायची  आहे.

👉 तृतीय पंथ गोल करून तिरकी  रेषा  व स्टार करणे.


Join with us

https://whatsapp.com/channel/0029Va9z8Qm5kg7AsKlqON1V


👉 सेक्टर  ऑफिसर यांच्याशी ओळख करून घेणे.

👉 मायक्रो  ऑफिसर यांचीही ओळख करून घेणे.

👉गाडीतून उतरताना आपल्याच केंद्राचे CU,BU,VVPAT आहे का हे तपासून घेणे.


👉 मतदान केंद्रात लाईट फॅन आहे का पहावेत काही राजकीय फोटो असल्यास कागदाने झाकले असावेत. 

👉 Vvpat  उष्णतेच्या  पासून लांब ठेवावे.

👉आदर्श मतदान केंद्र  रचना फोटोत  दिल्याप्रमाणे तयार करावे.

👉 एका उमेदवाराचे एकाच प्रतिनिधीला बूथ मध्ये बसू देणे.

👉Vvpat चे बटन बंद असल्यास आडवेच असावेत. 

👉 BU,CU,पैकी एक जरी खराब झाले तर CU,BU,VVPAT तिन्ही बदलायचे आहेत.

👉 CU च्या बॅटरीज  खराब झाल्यास फक्त बॅटरी बदलणे मॉक पोल घ्यायचे नाही नोंद प्रेसिडेंट डायरीत घेणे.

👉 मतदान सुरू होण्यापूर्वी  व बंद होतानाची घोषणापत्र अचूक भरणे.

=======≈===

मतदान केंद्रात प्रवेश घेण्यास पात्र कोण? 

1.मतदार

2.मतदान अधिकारी

3. उमेदवार (उमेदवाराचे आयडी असावेत ) 

4. प्रतिनिधी फक्त एक

5. उमेदवारला जर Z+ सुरक्षा असेल तर रक्षक फक्त मध्ये येतील मात्र त्यांचे शस्त्र झाकलेले असतील


👉 झोनल ऑफिसर भेटी च्या नोंदी भेट रजिस्टरमध्ये घेणे.


👉 मतदान केंद्रावर 3 रांगा कराव्यात. 

1.पुरुष 

2.महिला  

3.अपंग व वयोवृद्ध  


👉 मतदान केंद्रात 2 महिला व एक पुरुष या प्रमाणे मतदान करण्यास पाठवावे.

👉 मयत मतदार अशी खूण यादीत असलेले मतदार करायला आल्यास त्यांची ओळख पटवून 17 A मध्ये सही व अंगठा  घेणे.


मतदान अधिकाऱ्यांनी कोणी कोणती कामे करावीत. 

👉 1.चिन्हांकित प्रत ओळख पटवून नावाची घोषणा मोठ्याने करणे.

👉 2. 17 A मध्ये epic नंबरचे शेवटचे चार अंक लिहावे. शाईची खूण  करणे सही घेणे.

👉 3. शाई तपासून  मतदान परवानगी घेणे.

👉 चॅलेंज votars कडून आक्षेप साठी 2 रुपये नाणे घेणे.


मतदारांंना शाई लावण्याची पद्धत

डाव्या हाताची तर्जनी  नसेल तर लागतचे बोट.

एकही बोट नसल्यास उजव्या हाताला शाई लावणे दोन्ही हात नसल्यास हाताच्या टोकाला शाई लावणे.


👉 नियम 49 k नुसार डाव्या अंगठा निशाणी घेणे नसल्यास उजव्या अंगठा  निशाणी घेणे.

👉 अंध मतदानास  ब्रेल लिपीतील  निशाणी आहे.

👉 सोबत येणारे मतदान प्रतिनिधीला  फक्त एकदाच केंद्रात येईल.

👉 फ्रॉझिवोटर  सैनिक  प्रतिनिधी साठी आलेल्या सदस्यास मतदान करायला लावणे व मधल्या बोटाला शाई लावणे.


👉 17 c पार्ट 1,2 मतदान प्रतिनिधीला  द्यायचे आहेतते अचूक भरावे.


👉 वेब कास्टिंग  50% मतदान केंद्रावर असेल.


लिफाफा

👉 1. पांढरा रंगाचे असेल  संवैधानिक लिफाफा

👉 2. पिवळे पाकीट संवैधानिक लिफाफा

👉 डायरी, 17 c ,pso 5,टक्केवारी हे 2 प्रतीत जमा करावे.


What's new?

Join with us

https://whatsapp.com/channel/0029Va9z8Qm5kg7AsKlqON1V


👉 Blo  मार्फत  प्रत्येक मतदाराला  मतदान  चिठ्ठी  पाठवले जाईल ते पुरावे म्हणुन धरले जाणार नाही

👉 मॉक पॉल सर्व उमेदवार व नोटा यास समान मतदान करून पहावेत.

👉मॉक पॉल झाल्यावरही Vvpat चिठ्ठ्या आठवणीने काढावे.

👉 Abcd  पट्टी बदलली आहे फक्त A-B सील पट्टी आहे.

Post a Comment

0 Comments

close