विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2025-26 चा कार्यक्रम नुकताच भारतीय निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. त्यानुसार स्थानिक स्वराज्य संस्थासाठी मतदान करण्यासाठी आपले नाव मतदार यादीत असणे आवश्यक आहे. मतदार यादीत आपले नाव आहे की नाही हे कसे शोधावे? तसेच मतदार यादी PDF ( voter list PDF) कशी डाउनलोड करावी? याविषयी आज आपण माहिती पाहणार आहोत.
स्थानिक स्वराज्य संस्था / विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2025-26 साठी निवडणूक आयोगाने मतदारसंघ निहाय मतदान केंद्रनिहाय मतदार याद्या अंतिम केलेल्या आहेत त्या मतदार मध्ये आपले नाव आहे की नाही हे आपणाला आता पाहता येणार आहे.
मतदार यादीत नाव शोधणे
स्थानिक स्वराज्य संस्था / विधानसभा निवडणूक 2025-26 साठी मतदार यादी अंतिम करण्यात आल्या आहेत. सदर यादीमध्ये आपले नाव तीन प्रकारे शोधता येईल. तपशीलानुसार, epic द्वारे, मोबाईल नंबर टाकून आपले नाव आहे की नाही ते शोधण्यासाठी खालील लिंकला टच करा.
सार्वत्रिक निवडणूक मतदार यादीत नाव शोधण्यासाठी लिंक - Click Here
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक 2026
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक 2026 मतदार यादीत नाव, भाग क्रमांक व अनुक्रमांक शोधण्यासाठी लिंक - Click Here
मतदार यादी 2025-26 PDF download link - Click Here
Voter List Pdf Download link - Click Here
मतदार यादी 2025-26 PDF डाउनलोड करण्यासाठी लिंक - Click Here
मतदान कार्ड डाउनलोड करण्यासाठी लिंक. Click Here
Download e-epic link - Click Here




0 Comments